(CBI-Sub Staff) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ- 484 पदांसाठी भरती

Author
By -
0

(CBI-Sub Staff) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ- 484 पदांसाठी भरती 

CBI-Sub Staff_recruitment


CBI Sub Staff Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध 484 पदांसाठी भरतीची नोटिफिकेशन जाहीर करण्यात आली आहे. इच्छूक व पात्रताधारक उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. पात्रताधारक व इच्छूक उमेदवार www.centralbankofindia.co.in या अधिकृत संकेस्थळावर 21 जून 2024 पासून ते दिनांक 27 जून 2024 रात्री 11:55 PM पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.

CBI Sub Staff Recruitment 2024: Central Bank of India has announced the recruitment notification for various 484 posts. Interested and eligible candidates can apply online through the official website of Central Bank of India. Eligible and interested candidates can apply online from 21 June 2024 to 27 June 2024 11:55 PM at the official website www.centralbankofindia.co.in.


अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ: www.centralbankofindia.co.in


पदाचे नाव: सफाई कर्मचारी कम सब स्टाफ-484 पदे


शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष उत्तीर्ण


परीक्षा केंद्र: नागपूर/पुणे/औरंगाबाद/ठाणे/मुंबई/नवी मुंबई


परीक्षेची तारीख: जुलै/ऑगस्ट, 2024


परीक्षा शुल्क:
Open/OBC/EWS- Rs. 850/-
SC/ST/PWD/Ex/WOMEN- Rs. 750/-

वयाची अट: किमान वय 18 ते कमाल वय 26 वर्षे (SC/ST करिता 5 वर्षे अधिक, ओबीसी करिता 3 व अपंगांकरिता 10 वर्ष अधिक)

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र (भारत)

CBI Sub Staff Syllabus: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी कम सब स्टाफ- 484 पदांसाठी घेण्यात येणाऱ्या नळीने परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. सफाई कर्मचारी सब स्टाफ पदांसाठी एकूण ७० गुंणांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेचा वेळ ९० मिनिटे असेल. ९० मिनिटात सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.  

विषय  गुण  
इंग्रजी भाषेचे ज्ञान (8 वी पर्यंत) 10
सामान्य जागरूकता  20
अंकगणित ( 8 वी पर्यंत) 20
तर्क चाचणी  20
एकूण 70

ONLINE अर्ज सुरुवात दिनांक: 21 जून 2024

ONLINES अर्ज शेवट दिनांक: 27 जून 2024

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ: www.centralbankofindia.co.in

जाहिरात पाहा: Click Here

ONLINE अर्ज: Apply Now
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!