(SSC CGL Notification 2024) एसएससी सीजीएल ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु, पात्रता व इतर तपशील पहा

Author
By -
0

(SSC CGL Notification 2024) एसएससी सीजीएल ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु, पात्रता व इतर तपशील पहा

SSC-CGL-Notification-2024
SSC-CGL-2024


SSC CGL Notification 2024: 24 जून 2024 रोजी एसएससीने (SSC) नोटिफिकेशन जारी केले असून एसएससी कम्बाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल CGLपरीक्षा 2024 वर्षाकरिता एकूण 17,724 पदाची भरती होणार आहे. एसएससीने (SSC) एसएससी सीजीएल परीक्षा 2024 (Combined Graduate Level CGL Exam) करीता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 24 जून (रात्री 11:00 PM) पासून अर्ज करू शकतात. एससीसीद्वारे (SSC CGL Notification 2024) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 24 जुन 2024 ते 24 जुलै 2024 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी एससीसीच्या (SSC) अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://SSC.GOV.IN/) जाऊन अर्ज करू शकतात.


अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी- HTTPS://SSC.GOV.IN/

परीक्षेचे नाव: Combined Graduate Level CGL Exam

SSC CGL Vacancy 2024 Notification
विभागाचे नाव स्टाफ सलेक्शन कमिशन GOI 
परीक्षेचे नाव  Combined Graduate Level CGL Exam
एकूण जागा 17,727
Online अर्ज दिनांक  24/06/2024
Online अर्ज शेवट दिनांक 24/07/2024
Official Website www.ssc.nic.in

SSC CGL Form Eligibility (Qualification) शैक्षणिक पात्रता:
पदवी उत्तीर्ण/ पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षी appear असणारे उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा. (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)

वयाची अट: किमान वय: 18 वर्षे आणि कमाल वय: 27 वर्षे (27-32 Years (Post Wise))
[ SC/ ST : 05 वर्षे सुट. OBC: 03 वर्षे सुट] (Age Relaxation Extra as per SSC CGL Graduate Level Exam 2024 Recruitment Rules.)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

SSC CGL Form Application Fee 2024: (अर्ज शुल्क)
Category Fee
UR/OBC/EWS Rs.100
OthersNil

SSC CGL Application Dates 2024 Highlights:
Events SSC CGL Application Dates 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 24 जून 2024
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक24 जुलै 2024 (11:00 PM)
ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा दिनांक25 जून 2024
Tier- I (Computer Based Exam) Sep-Oct 2024
जाहिरात पहा Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक  https://ssc.gov.in/

एसएससीने 24 जून 2024 रोजी अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in/ या वर एसएससी सीजीएल परीक्षेची अधिसूचना जरी केली. अधिसूचना जारी झाल्यामुळे उमेदवारांना अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा पद्धती, वेतन इत्यादींबद्दल अधिक सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

महत्वाचे अर्जाबद्दल : विद्यार्थांनी एससीसीच्या वेबसाईटवर जाऊन या संदर्भातील माहिती तपासणे आवश्यक आहे.

आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!