ZP Arogya Sevak Hall Ticket 2024 | IBPS ZP प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

Author
By -
0

ZP Arogya Sevak Hall Ticket 2024 | IBPS ZP प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

ZP Hall Ticket Download Link PDF
ZP Hall Ticket Download Link PDF

ZP Hall Ticket 2024 Out, ZP Hall Ticket 2024 has been released on the official website of www.rrd.maharashtra.gov.in. ZP candidates can download the Zilla Parishad Hall Ticket 2024 for the Computer based Exam which is conducted between 10th June to 21st June 2024. ZP Candidates can download the ZP Hall Ticket 2024 for the post Aarogya Sevak 40%, Aarogya Sevak 50% / (Health Care Workers (Seasonal Spray), Aarogya Sevika (Nursing Assistant) and Gramsevak givel below link. Zp Arogya Sevak hall ticket 2024: बऱ्याच दिवसापासून पेसामुळे रखडलेली भरती 10 जुन ते 21 जून 2024 या कालावधी दरम्यान होणार आहे. पहिल्यांदा नॉनपेसा जिल्ह्यातील आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदांची ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

Zp hall ticket 2024 download करण्यासाठी खालील स्टेप्स वापरा.
1. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईटवर जा.
2. Login Credential मध्ये मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडा.
3. Registration No/ Roll या दोन्हीपैकी कोणतीही एक माहिती टाका.
4. Password/ DOB यापैकी कोणताही एक माहिती टाका.
5. Date of Birth टाकताना (dd-mm-yy) या format मध्ये टाका.
6. पाच अंकी दिलेला Captcha बरोबर टाका.
7. शेवटी Login या Button वर क्लिक करा.
8. Hall Ticket ची color print काढा. ( जर तुमचा फोटो clear नसेल तर)

आरोग्य सेवक अभ्यासक्रम पाहून घ्या 

ZP Hall Ticket Download Link PDF वेळापत्रक 2024 आणि प्रवेशपत्र
पदाचे नाव  परीक्षा दिनांक प्रवेशपत्र 
आरोग्य सेवक / Health Care Workers (Seasonal Spray)  10 जून ते 15 जून 2024Click Here
आरोग्य सेविका / Nursing Assistant 16 जून 2024 Click Here
ग्राम सेवक / Gram Sevak    16, 18, 19, 20, 21 16 जून 2024 Click Here

ZP Hall Ticket official website : www.rrd.maharashtra.gov.in

Note: महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू लागू असलेले एकूण 13 जिल्हे आहेत. यामध्ये अहमदनगर, धुळे, पुणे, ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील लागू असलेल्या पेसा कायद्यामुळे परीक्षा रखडलेली आहे. या जिल्ह्यातील परिक्षा पुढील काही दिवसांत होऊ शकते.
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!