(SSC CPO) दिल्ली पोलीस & CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परिक्षा प्रवेशपत्र DOWNLOAD

Author
By -
0

(SSC CPO) दिल्ली पोलीस & CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परिक्षा प्रवेशपत्र DOWNLOAD

SSC CPO Admit Card

Download Admit Card for Sub-Inspector in Delhi Police and Central Armed Police Force (CAPF) Examination, 2024 (Tier-I) which held from 27 June 2024 to 29 June 2024. 

(SSC CPO) दिल्ली पोलीस & CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परिक्षा (Tier-I)  admit card उपलब्ध झाले आहेत. ज्या उमदेवारांनी दिल्ली पोलीस & सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स साठी (CAPF) पदांसाठी आवेदन अर्ज केले आहेत. त्या उमदेवारांची परीक्षा 27 ते 29 जून या कालावधी दरम्यान होणार आहे.
  
(SSC CPO) DELHI POLICE & CAPF मधील सहाय्यक उपनिरीक्षक परीक्षा 2024 (Tier I) प्रवेशपत्र:
परीक्षा (Tier-I)  27 ते 29 जून 2024 
Admit Card (SSS-WR, Mumbai ) Click Here


Examination: (SSC CHSL)स्टाफ सिलेक्शन हायर सेकंडरी लेवल (10+2) परीक्षा 2024 (Tier-I): स्टाफ सिलेक्शन मार्फत होणारी ((SSC CHSL) कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेवल (10+2) परीक्षा 2024 (Tier I) दिनांक 01 जुलै ते 11 जुलै दरम्यान होणार आहे. ज्या उमेदवारांनी आवेदन अर्ज केले आहेत. त्यांनी खाली दिलेल्या लिंक द्वारे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता.    
  
(SSC) कम्बाईन्ड हायर सेकंडरी लेवल (10+2) परीक्षा 2024 (Tier I) प्रवेशपत्र:
परीक्षा (Tier-I)  01 ते 11 जुलै 2024 
Admit Card (SSS-WR, Mumbai ) Click Here

अशाच नवनवीन माहितीच्या update साठी आमच्याशी संपर्कात रहा. आपल्या काही शंका असतील तर कंमेंट करायला विसरू नका. 
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!