(SSC MTS Recruitment 2024) SSC मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती | Aims Study Center

Author
By -
0

(SSC MTS Recruitment 2024) SSC मार्फत MTS आणि हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती

SSC MTS Notification 2024
SSC MTS Recruitment 2024

SSC MTS Recruitment 2024: SSC एसएससी मार्फत MTC & हवालदार पदांच्या एकूण 8326 जागांसाठी भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. MTC & हवालदार पदांच्या एकूण 8326 जागा ह्या 2024 वर्षाकरिता ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने 27 जूनपासून ऑनलाईन मोडने अर्ज करू शकतात. SSC द्वारे (SSC MTS Recruitment 2024) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 27 जुन 2024 ते 03 ऑगस्ट 2024 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी एससीसीच्या (SSC) अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://SSC.GOV.IN/) जाऊन अर्ज करावा.


SSC MTS Recruitment 2024: SSC has released the recruitment process notification for total 8326 posts of MTC & Constable posts through SSC. A total Number of 8326 Post of MTC & Constable posts will be filled through online exam for the year 2024. Interested and eligible candidates can apply through online mode from 27th June 2024. SSC MTS Recruitment 2024 online application dates are from 27th June 2024 to 31 August 2024. Eligible candidates can apply online. For that one should go to the official website of SSC (HTTPS://SSC.GOV.IN/) and apply now.


अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी- HTTPS://SSC.GOV.IN/

परीक्षेचे नाव: Multi-Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN)
Examination, 2024

विभागाचे नाव: स्टाफ सलेक्शन कमिशन GOI
पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन-टेक्निकल) MTS & हवालदार 
(CBIC & CBN)

एकूण जागा: 8326

Online अर्ज दिनांक: 27/06/2024
Online अर्ज शेवट दिनांक: 03/08/2024
Official Website:  www.ssc.nic.in

SSC MTS Bharti 2024 Eligibility (Qualification) शैक्षणिक पात्रता:
  1. मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS पदासाठी 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य 
  2. हवालदार पदासाठी (CBIC & CBN) 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य 

वयाची अट: 
  1. मल्टी टास्किंग स्टाफ & हवालदार (CBN) : 18 ते 25 वर्षे
  2. हवालदार पदासाठी (CBIC): 18 ते 27 वर्षे
[ SC/ ST : 05 वर्षे सुट. OBC: 03 वर्षे सुट] (Age Relaxation Extra as per SSC MTS Recruitment 2024 Exam 2024 Recruitment Rules.)


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

SSC MTS Bharti 2024 Fees: (अर्ज शुल्क)
Category Fee: UR/OBC/EWS Rs.100 [SC/ST/PWD/ExSM/Women: फी नाही (Nil)]

SSC MTS Recruitment 2024 Highlights:
एससीसी बद्दल महत्वाचे  महत्वाच्या तारखा/लिंक 
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 27 जून 2024
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक31 जुलै 2024 03 ऑगस्ट 2024
ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा दिनांक04 ऑगस्ट 2024
परीक्षा (CBT) ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024
जाहिरात पहा Click Here
ऑनलाईन अर्ज लिंक  https://ssc.gov.in

SSC ने 27 जून 2024 रोजी अधिकृत वेबसाईट https://ssc.gov.in/ या वर Multi-Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2024 परीक्षेची अधिसूचना जरी केली असून. ईच्छूक व पात्रताधारक उमेदवारांना अभ्यासक्रम, पात्रता, परीक्षा पद्धती, वेतन इत्यादींबद्दल अधिक सविस्तर माहिती दिली मिळाली आहे. महत्वाचे अर्जाबद्दल: विद्यार्थांनी एससीसीच्या वेबसाईटवर जाऊन या संदर्भातील माहिती तपासणे आवश्यक आहे.

आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!