Police bharti question paper online test 2024 | स्पेशल पोलीस भरती टेस्ट-167
Online Police bharti Sarav Paper 167
Special Police bharti Sarav Paper 167: महाराष्ट्र कॉन्स्टेबल पोलीस भरती ऑनलाइन टेस्ट 25 मार्क्स: यापुढे होणाऱ्या पोलीस भरतीची प्रक्रिया शारीरिक चाचणीपासून सुरु होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलीस दलाला अधिक बळकट कारण्यासाठी पोलिसांची भरती करणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासन पोलीस भरती ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करून ती पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश सरकारद्वारे दिले जातात.
पोलीस महासंचालकांमार्फत पद भरतीच्या जाहिरातीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. भरतीच्या वेळी लेखी परीक्षेच्या अगोदर शारीरिक चाचणी घेण्यात येते. कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया झाली पाहिजे व कुठलीही तक्रार येता कामा नये अशा प्रकारच्या सूचनाही दिल्या जातात.
पोलीस भरती 2024-25 च्या लेखी परीक्षेस 95+ गुण मिळावेत या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharti Online Test 25 Marks-167) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police bharti online test 25 marks-167) #policebhartionlinetest
आगामी होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी एम्स स्टडी सेंटर या डिजिटल मंचावर सर्वांसाठी मोफत स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच 25 गुणांच्या टेस्ट सुरु केल्या आहेत. या सुवर्ण संधीचा आपण जास्तीत जास्त सराव करून फायदा घ्यावा एवढीच अपेक्षा. आतापर्यंत आपण 165 + अधिक स्पेशल पोलीस भरती सराव प्रश्नसंच टेस्ट घेतल्या आहेत त्या सर्वांनी सोडवा. महाराष्ट्रात 7000+ ची पोलीस भरती लवकरच होणार.
तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Police Bharti Online Test 25 Marks) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.विसर्गाच्यापुढे क, ख, प, फ ही कठोर व्यंजने आली तर _____ कायम राहतो व संधी होतो.
२.नामाचे मुख्य प्रकार किती?
३.खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाचत बसा.
४.खालीलपैकी समूहवाचक नामाची अयोग्य जोडी ओळखा.
५.खालीलपकी पिक या शब्दाचा अर्थ ओळखा.
६.नाभिकांचा संप कोणी घडवून आणला?
७.दरवर्षी 'संविधान दिन' कधी साजरा केला जातो?
८.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
९.मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत ५ इलेक्ट्रॉन्स असतील, तर, त्याची संयुजा _______ असते?
१०. 'भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात?
११.वि.दा.सावरकर यांनी कोणत्या संघटना स्थापन केल्या?
१२.स्त्री - पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला?
१३.कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र आहे?
१४.धन्वंतरी म्हणून कोणते समाज सुधारक ओळखले जातात?
१५.सावित्रीबाई यांचा मृत्यू कशामुळे झाला?
१६.राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण कोठे करण्यात आले?
१७.खालीलपैकी कोणते पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले आहे?
१८.मुख्यमंत्री महिला योजना कोणत्या राज्याने/ केंद्रशासित प्रदेशाने सुरु केली आहे?
१९.सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ चा खिताब कोणत्या राज्याने जिंकला आहे?
२०.शाजी एन करूण यांना नुकतेच कोणत्या पुरस्कारने आले आहे?
२१. 1331 ÷ 0.011 = ?
२२.सरासरी काढा. 55, 58, 59, 47, 51
२३. 5 × 8 ÷ 2 - 3 + 5 = ?
२४. पुढे दिलेल्या मालिकेतील चुकीची संख्या शोधा. 27, 27, 28, 30, 34, 37, 42
२५. 365 दिवस म्हणजे किती आठवडे?
1 #type=(blogger):
Write #type=(blogger)Hghjg
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know EmoticonEmoticon