Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-41 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-41

free_test_online_Test_series
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions Paper Questions and Answers-41) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-41

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.

१. 'समुद्रात लाटा उसळतात' या वाक्याचा काळ  ओळखा:




... Correct Answer B

२. पुढीलपैकी कोणता शब्द अभ्यस्त नाही ते सांगा:




... Correct Answer D

३. खालीलपैकी 'शुद्ध शब्द' ओळखा:




... Correct Answer B

४. 'आई मुलाला हसविते' या वाक्यात अधोरेखित शब्दाचे क्रियापद आहे? 




... Correct Answer C

५. पुढीलपैकी कोणता शब्द देशी शब्द आहे? 




... Correct Answer C

६. 22 मे हा दिवस____________म्हणून साजरा केला जातो?



... Correct Answer D

७. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहेत? 

... Correct Answer C

८.1 किलो बाईट्स म्हणजे किती बाईट्स? 



... Correct Answer D

९. इतिहास प्रसिद्ध आगाखान पॅलेस कोठे आहे? 




... Correct Answer C

१०. सत्यशोधक समाज या संघटनेची स्थापना कोणी केली?  

... Correct Answer C

११. 'गुलाबी शहर' या नावाने कोणत्या कोणते शहर ओळखले होते? 




... Correct Answer B

१२.गणेश उत्सव साजरा करण्याची प्रथा कोणी सुरु केली? 




... Correct Answer C

१३. भारताची राजधानी नवी दिल्ली ही कोणत्या नदीवर वसलेली आहे?     




... Correct Answer B

१४.भारतीय प्रवासी दिवस भारतात कधी साजरा करण्यात येतो?  




... Correct Answer C

१५. जन गण मन या राष्ट्रगीताचे कवी कोण आहेत? 




... Correct Answer B

१६. पर्यावरणविद सुंदरलाल बहुगुणा, चिपको आंदोलनाचे नेते यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांना कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले? 




... Correct Answer D

१७.भारताला सर्वात जास्त किनापट्टीची लांबी कोणत्या राज्यास लाभली आहे?   




... Correct Answer B
गुजरात 1700 किमी

१८.हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दृष्टीस पडतो? 



... Correct Answer C

१९.स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? 




... Correct Answer D

२०. ICS परीक्षा उत्तीर्ण होणारे पहिले भारतीय कोण?  



... Correct Answer A

२१) तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती?  




... Correct Answer C

२२. 200 किलोग्रॅम गहू 5 जणात सारखा वाटला तर प्रत्येकाच्या वाट्याला किती किलोग्रॅम गहू येईल? 




... Correct Answer A

२३. EXAM म्हणजे 524113, तर MAD म्हणजे _________?




... Correct Answer B

२४.सोने : दागिने : : लाकूड : ________?




... Correct Answer D

२५. एका सांकेतिक भाषेत 'कमल' हा शब्द 'KML' असा लिहितात तर 'सदन' हा शब्द कसा लिहिल?




... Correct Answer B

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon