Maharashtra Police Bharati Questions and Answers Free Test-40 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers Free Test-40

online-quiz-for-police-bharti
Police Bharti Test 40

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: च्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-40) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-40)

Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर MPSC, Combine, STI/ASO/ PSI, MHADA क्लर्क, MAHA-TET, आरोग्य सेवक, इत्यादी चालू घडामोडी, आणि पोलीस भरती सराव टेस्ट अद्यावत करत आहोत. तुम्हाला आम्ही मोफत चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सिरीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून देत आहोत. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर साठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-40) आपण नियमित साईटला भेट द्या)
१.बोलणारा या अधोरेखित शब्दातील मूळ धातू कोणता?




... Correct Answer D

२.'छे छे !' या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो?




... Correct Answer B

३. महान असे राष्ट्र - महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा:




... Correct Answer C

४.अननस, बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?




... Correct Answer A

५.आम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा:




... Correct Answer B

६. 21 मे हा दिवस____________म्हणून पाळला जातो?




... Correct Answer A

७. महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहेत?




... Correct Answer B

८.मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते?




... Correct Answer D

९. सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?




... Correct Answer B

१०. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिर्दशक असे कोणते चित्र आहे?




... Correct Answer D

११. महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागात प्रतिरोध प्रकारचा प्रर्जन्य पडतो?




... Correct Answer D

१२.श्वसनाचे विकार कशामुळे होतात.




... Correct Answer B

१३. महाराष्ट्रात CID चे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer C

१४.पोलीस कॉन्स्टेबलची पदोन्नती झाल्यावर कोणते पद मिळते?




... Correct Answer C

१५.नांदूर मधमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?




... Correct Answer D

१६.भारतातील एकूण किती राज्यांमधून कर्कवृत्त जाते?




... Correct Answer B

१७.आंतरराष्ट्रीय योग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?




... Correct Answer D

१८. 2011 च्या जनगणनेनुसार भारत देशामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?




... Correct Answer B

१९.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणते?




... Correct Answer D

२०. सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष कोणतं आहेत?




... Correct Answer B

२१) वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे.5 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांचे आजचे वय किती?




... Correct Answer B

२२. विसंगत संख्या ओळखा: 41, 43, 47, 53, 61, 71, 73, 81




... Correct Answer D

२३. MILK म्हणजे 4231, GLAD म्हणजे 5367 तर MAD म्हणजे _________?




... Correct Answer B

२४. 3640÷ 14 × 340 =________ ?




... Correct Answer B

२५. तीन संख्यांचे गुणोत्तर प्रमाण 4:5:6 असे असून त्यांची सरासरी 25 असेल तर यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती?




... Correct Answer C

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
June 06, 2021 ×

Best questions

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon