Current affairs of 1st June to 22nd June with question answer in Marathi
चालू घडामोडी: एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता भूपृष्ठावरून भूपृष्ठावर 1000 ते 2000 कि.मी. इतकी आहे?
-
A) अग्नी-1
B) अग्नी-P
C) अग्नी-2
D) अग्नी-3
2.ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई कोणी केली?
-
A) राही सरनोबत
B) मटिल्डा लामोयेन
C) व्हिटलिना बातसारास्किना
D) मनू भाकर
3.दरवर्षी "राष्ट्रीय सांख्यिकी दिन" हा कधी साजरा केला जातो?
-
A) 20 फेब्रुवारी
B) 10 जून
C) 15 जून
D) 29 जून
4.आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा-2021 नुकत्याच कोठे पार पडल्या?
-
A) टोकियो
B) मेलबर्न
C) न्यूयॉर्क>
D) क्रोएशिया
5. कोरोना साथीच्या पार्श्ववभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये भारतात होणारी T-20 विश्वचषक स्पर्धा कोठे खेळवण्यात येणार आहे?
-
A) ऑस्ट्रेलिया
B) बांग्लादेश
C) श्रीलंका
D) संयुक्त अरब अमिराती
6.जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग निर्देशांक- 2021 नुकताच IMD द्वारे प्रकाशित झाला असून या निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक लागतो?
-
A) 51
B) 91
C) 52
D) 43
7.भारताचे 15 वे महान्यायवादी के.के. वेणुगोपाल यांचा कालावधी किती वर्षांनी वाढविण्यात आला आहे?
-
A) एक वर्षे
B) दोन वर्षे
C) तीन वर्षे
D) यापैकी नाही
8.सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात पदार्पण करणारा खेळाडू कोण?
-
A) मजीब उर रहमान
B) सारा टेलर
C) एलिस पेरी
D) शेफाली वर्मा
9. कोरोना काळात आई-वडील गमलेल्या मुलांसाठी "मुख्यमंत्री बाल सेवा योजना" कोणत्या राज्याने सुरु केली आहे?
-
A) आंध्र प्रदेश
B) तामिळनाडू
C) उत्तराखंड
D) कर्नाटक
10. कोणत्या खेळाडूचा जन्मदिन स्पेनमध्ये 'राष्ट्रीय टेनिस दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे?
-
A) आंद्रे आगासी
B) नोव्हाक जोकोविच
C) राफेल नदाल
D) जिमी कॉर्नर्स
राफेल नदाल (03 जुन)
11.राष्ट्रीय सांख्यिकी दिन-2021 चे संकल्पसूत्र (Theme) काय आहे?
-
A) Sustainable Development Goals (SDGs) (End Hunger Achieve Food Security and Improve Nutrition and Promote Sustainable Agriculture)
B) Climate Action
C) Sustainable Development Goals (SDGs)
D) Yoga at Home and Yoga with Family
12. जगभरात दरवर्षी 'जागतिक सांख्यिकी दिन' कधी साजरा केला जातो?
-
A) 20 फेब्रुवारी
B) 20 ऑक्टोबर
C) 19 ऑक्टोबर
D) 17 नोव्हेंबर
13.जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग- 2021 निर्देशांकानुसार अव्वल क्रमांकाचा देश कोणता?
-
A) नॉर्वे
B) स्वीडन
C) स्वित्झर्लंड
D) डेन्मार्क
14.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष कोण आहे?
-
A) जय शाह
B) सौरव गांगुली
C) राहुल द्रविड
D) विराट कोहली
15.मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश कोणता?
-
A) जपान
B) नॉर्वे
C) व्हेनेझुएला
D) अर्जेंटिना
आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter
If You have Doubts, Please Let Me Know