Current Affairs Questions and Answers in Marathi- 28 June 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi- 28 June 2021

chalu-ghadamodi-2021

चालू घडामोडी: एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASICGENERAL KNOWLEDGEप्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले GENERAL KNOWLEDGE सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES,CURRENT AFFAIRSआणि टेस्ट उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

1. राज्यातील पहिली महिला श्वान प्रशिक्षक होण्याचा मान कोणाला मिळाला आहे?




... Correct Answer A

2.कोणत्या लोकसेवा आयोगाने सर्व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी मुलखात रद्द करण्याची घोषणा केली आहे?




... Correct Answer B

3.दरवर्षी "जागतिक सामाजिक न्याय दिवस" हा कधी साजरा केला जातो?




... Correct Answer A

4.सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त "WHO M-YOGA"मोबाईल ॲपचे उदघाट्न कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?




... Correct Answer B

5.इराणचे म्हणून ओळख असणारे कट्टरपंथी धर्मसेवक इब्राहीम रईसी यांची_____________पदी निवड झाली आहे?




... Correct Answer B



6.जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग निर्देशांक- 2021 नुकताच IMD द्वारे प्रकाशित झाला असून या निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक लागतो?




... Correct Answer D

7.जगातील सर्वात कमी वयाच्या महिला पंतप्रधान कोण आहेत?




... Correct Answer A
सना मरीन (फिनलँड)

8.भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक म्हणजे 5 उपमुख्यमंत्री आहेत?




... Correct Answer C

9. कोरोना काळात आई-वडील गमलेल्या मुलांसाठी "वात्सल्य योजना" कोणत्या राज्याने सुरु केली आहे?




... Correct Answer C 

10. करनाम मल्लेश्वरी यांची नुकतीच कोणत्या क्रीडा विद्यापीठाच्या कुलगुरु पदी नियुक्ती झाली आहे?




... Correct Answer A

11.आंतरराष्ट्रीय योग दिन-2021 चे संकल्पसूत्र (Theme) काय आहे? 




... Correct Answer C

12. दरवर्षी 'सामाजिक न्याय दिन'(महाराष्ट्र) कधी साजरा केला जातो?




... Correct Answer B

13.जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग- 2021 निर्देशांकानुसार अव्वल क्रमांकाचा देश कोणता?




... Correct Answer C

14.'पीएम-कियर्स फॉर चिल्ड्रेन योजना' ची प्रत्यक्षपणे अंमलबजावणीची जबाबदारी कोणावर आहे?




... Correct Answer C
संबंधित जिल्ह्याचा जिल्हाधिकारी

15.जागतिक स्पर्धात्मकता रँकिंग- 2021 निर्देशांकानुसार सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?



... Correct Answer C

आपल्या प्रत्येक मित्रांना Share करायला विसरू नका !!!
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा: @aimsstudycenter

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!