MPSC: Balbharti 7th Std History All Chapter MCQs Questions and Answers | Aims Study Center

Author
By -
0

MPSC: Balbharti 7th Std History All Chapter MCQs Questions and Answers

balbharti-7th-std-history
MODERN HISTORY

एमपीएससी संयुक्त परीक्षा टॉप इतिहास 25 प्रश्न सन 2019 चे एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमधील इतिहास घटकाच्या तयारीबाबत काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेता आपल्या असे लक्षात येईल कि, आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय चळवळ हा भाग स्वतंत्रपणे नमूद केला आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थाने स्वातंत्रपूर्व आणि स्वतंत्र्योत्तर अशा दोन खंडामध्ये इतिहासाचा अभ्यास करावा. जेणेकरून गोंधळ दूर होईल आणि इतिहास समजण्यास सोपा होईल. त्याच बरोबर मध्ययुगीन भारताचा इतिहास इयत्ता आठवी ते अकरावी या इतिहासाच्या पुस्तकातील प्रश्न आणि उत्तर वाचावीत.एमपीएससी दुय्यम संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये इतिहास या घटकावर १५ प्रश्न विचारण्यात येतात.(एमपीएससी तयारी: Balbharti 7th Std History All Chapter MCQs Questions and Answers).

भारतीय इतिहासातील मध्ययुगाच्या कालावधी हा ढोबळमानाने इसवी सणाच्या नवव्या शतकापासून टेड अठराव्या शतका अखेरपर्यंतचा आहे. मात्र सन २०१९ चे प्रश्न पाहता जोड्या लावणे व तसेच बहुपर्यायी प्रश्न विचारण्यावर आयोग भर देत आहे. स्वातंत्रपूर्व अभ्यास करताना १८५७ चा उठाव, महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय यांचा मुद्देसूद अभ्यास करावा कारण इ.स बाबत गोंधळ बऱ्याच वेळेस होतो. १८५७ चा उठावामध्ये असणाऱ्या छोट्या संघटना व काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष, क्रांतिकारी संघटना आणि त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय कारणांचा काय परिणाम झाला याचा अभ्यास करावा. भारतीय अर्थव्यस्थेतील बदल, ब्रिटिशांचे धोरण, नीती आणि भारतीयांचे प्रयत्न इत्यादी.(एमपीएससी तयारी: Balbharti 7th Std History All Chapter MCQs Questions and Answers)

एमपीएससी संयुक्त परीक्षा टॉप 25 प्रश्न :एमपीसी यूपीएससी एसएससी साठी महत्वाचे प्रश्न आणि उत्तर मराठी. MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले GK आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.(एमपीएससी तयारी: Balbharti 7th Std History All Chapter MCQs Questions and Answers)
१. आशिया खंडातून विशेषतः भारतातून आणि आग्नेय आशियातून____________युरोपीय बाजारपेठेत विकले जात?




... Correct Answer B

२. खालीलपैकी स्थापत्यकला आणि ठिकाण यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D
इराक-बगदाद आणि सौदी अरेबियातील- मदिना, मक्का

३. खगोलशास्त्र व गणितविषयक भारतीय संकल्पना___________लोकांमुळे पाश्चात्त्य जगाला परिचित झाल्या?




... Correct Answer D

४. आठव्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी करून तेथील ________या राजाचा पराभव केला?




... Correct Answer A 

५. इ.स 725 मध्ये गोपालने  ___________मध्ये पाल सत्तेची स्थापना केली होती?




... Correct Answer A

६. ____________या ने करतोया नदीच्याकाठी पुंडवर्धनपूर येथे आपली राजधानी नेली? 




... Correct Answer B 

७. राष्ट्रकूट घराण्यातील_________हा पहिला पराक्रमी राजा होता?




... Correct Answer B 

८. दंतिदुर्गानंतर सत्तेवर आलेला पहिला कृष्ण___________ही चालुक्यांची राजधानी जिंकून घेतली? 



... Correct Answer C

९.राजा तिसरा गोविंद याचा मुलगा अमोघवर्ष याने _____________जवळ मालखेड हे नवे नगर वसवले व ते राजधानी केंद्र झाले? 




... Correct Answer A

१०.चोळांचे राज्य तामिळनाडूमध्ये होते तर _______________हा चोल सत्तेचा संस्थापक होय? 



... Correct Answer C

११.___________या राजाने स्वतःला "गंगैकोंड" हे बिरुद घेतले? 




... Correct Answer B

१२.पहिल्या राजराजानंतर त्याचा मुलगा पहिला राजेंद्र हा सत्तेवर आल्यावर त्याने संपूर्ण____________ जिंकून घेतले? 




... Correct Answer B 

१३. ___________याने गंगैकोंडचोलपूरम ही नवीन राजधानी उभारली? 




... Correct Answer B

१४. अल्लाउद्दीन खल्जीचा सेनापती मलिक काफूर याने कोणाची सत्ता संपुष्टात आणली? 




... Correct Answer B

१५. खालीलपैकी राजपूत विशेष सत्ता आणि राज्यकर्ता यांची अयोग्य जोडी ओळखा:




... Correct Answer D

१६. गाहडवाल सत्तेचा शेवट कोणी केला? 




... Correct Answer C

१७. गाहडवाल घराण्याचा संस्थापक कोण होता? 




... Correct Answer C

१८.चौदाव्या शतकाच्या आरंभी अल्लाउद्दीन खल्जी याने कोणाची सत्ता संपुष्टात आणली? 



... Correct Answer A

१९.चौहान घराण्यातील पराक्रमी राजा तिसरा पृथ्वीराज चौहान याने इ.स 1191 मध्ये तराईच्या लढाईत कोणाचा पराभव केला?




... Correct Answer B

२०. इसवी सनाच्या बाराव्या शतकात पाचवा भिल्लम याने आपली राजधानी औरंगाबादजवळील ______या ठिकाणी नेली?




... Correct Answer A

२१) खालीलपैकी कोणते घराणे हे नाशिक जिल्ह्यातील चांदवड या ठिकाणी स्थायिक झाले? 




... Correct Answer A

२२. यादव घराण्यातील __________हा सर्वात कर्तबगार पराक्रमी राजा होय? 




... Correct Answer B

२३. पहिला राजराज याने खालीलपैकी कोणत्या राजसत्तांचा पराभव केला? 




... Correct Answer D

२४. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खल्जी याने देवगिरीवर स्वारी केली त्यावेळी राजसत्तेवर यादव घराण्यातील कोणता राजा होता? 



... Correct Answer B

२५. माळव्यातील _____________ ही परमारांची राजधानी होती? 




... Correct Answer B

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!