Maharashtra Police bharati free Practice test Series Questions and Answers
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police bharati Online free Practice test Series Questions and Answers-45) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Police Bharati Questions Paper- 25)-45
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी येथे लिंकवर क्लिक करा.
१. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा:
२.'वारकरी' म्हणजे?
३. 'जा' या क्रियापदाचे भूतकाळी कोणते रूप होईल?
४. मराठीत सर्वनामे किती?
५. 'वृद्धाश्रम' या शब्दाचा विग्रह करा?
६. 23 जून हा दिवस____________म्हणून साजरा केला जातो?
७.रासबिहारी बोस यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली?
८.दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला सुरु झालेली चळवळ?
९. मानारचे आखात विशेषतः कशासाठी प्रसिद्ध आहे?
१०. खेडा सत्याग्रह(1918) कशासाठी झाला होता?
११. महाराष्ट्राच्या औरंगाबाद प्रशासकीय विभागात नसलेला जिल्हा कोणता?
१२. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
१३.'चिखलदरा' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
१४. महाराष्ट्रातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
१५. संघटना आणि संस्थापक /नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा:
१६.'क' जीवनसत्वास काय म्हणतात?
१७.भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरल वर इंग्लडच्या हाऊस ऑफ कॉमन्सने महाभियोगाचा खटला चालवला होता?
१८.पोलिओ प्रतिबंधक प्रभावी प्रथम लस कोणी बनवली होती?
१९.भारताचे नवीन सरन्यायाधीश यांचे नाव काय?
२०.ऑलिम्पिक स्पर्धा-2020 (कोरोना मुळे पुढे ढकलण्यात आल्या-2021)कुठे होणार आहे?
२१) 12 मजूर एक काम 20 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 15 मजूर किती दिवसात पूर्ण करील?
२२. एका वर्तुळाचा व्यास 14 से. मी. आहे. तर त्याचा परीघ किती असेल?
२३. खालील प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 9, 17, 33, ____?
२४. खालीलपैकी कोणते लिपवर्ष नाही?
२५. 7, 5, 12, 13, 22, 21, 37, _____?
Super
ReplyDelete