Current Affairs Today in Marathi for MPSC-05 July | चालू घडामोडी प्रश्न आणि उत्तर
Current Affairs Today in MarathiMPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2020 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत.
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2020 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.
1. उत्तराखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे?
2.पंतप्रधान नरेंद्र मोदी याना मिळालेले पुरस्कार व देश यांच्या योग्य जोड्या ओळखा?
1) रशिया- I ) सेंन्ट अँड्रयू पुरस्कार २) संयुक्त अरब अमिराती-I ) ऑर्डर ऑफ अब्दुल्ला अझीझ अल सौदी पुरस्कार
३) सौदी अरेबिय-III ) ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार
४) अफगाणिस्तान- IV ) स्टेट ऑर्डर आफगाझी अमीर अमानुल्ला खान पुरस्कार
3.आंतरराष्ट्रीय (महिला) क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
4.टोकियो ऑलिम्पिक साठी पात्र ठरलेले महिलाखेळाडू अदिती अशोक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
5. आंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक पराभूत संघ कोणता?
6.बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर कोण ठरला आहे?
7.नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकाराची अमिताभ कांत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढविला आहे?
8. "आंतरराष्ट्रीय योग दिन" भारतात केव्हा दरवर्षी साजरा केला जातो?
9. भारतात वस्तू व सेवा कर अर्थात (GST) हा अप्रत्यक्ष कर केव्हा लागू झाला?
10. गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार अर्थात "ग्रीन नोबेल" संबोधला जाणारा पुरस्कार केव्हा सुरु करण्यात आला आहे?
11.ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक ____________हे 05 जुलै रोजी आपल्या CEO राजीनामा देणार आहेत?
12.सध्याला लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
13. नवीन पोलीस महासंचालक व नियुक्ती ठिकाण यांची योग्य जोड्या लावा:
अ) संजय पांडे-I) तामिळनाडू ब) सी.एस.बाबू-II) महाराष्ट्र
क) अनिल कांत-III) केरळ
ड ) सुबोध जयस्वाल-IV) CISF मुंबई
14.भारतात सर्वाधिक राष्ट्रीय उद्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत?
15.'आंतरराष्ट्रीय सहकार दिन' दरवर्षी कधी साजरा केला जातो?
If You have Doubts, Please Let Me Know