महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न आणि उत्तर फ्री टेस्ट-50
Police bharte test -50
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: मध्ये होऊ घातलेल्या पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-50) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-50
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-50).
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. पहिले 5000 सब्स्क्राइबर चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकतील .Telegram ID @aimsstudycenter ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर. Sunday Special पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-50).
१. दोन शब्द जोडताना कोणते विराम चिन्ह वापरतात?
२.संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना___________म्हणतात?
३.चहापाणी या सामासिक शब्दाचा समास कोणता?
४.जे विद्यार्थी चांगला अभ्यास करतात ते पास होतात. वाक्याचा प्रकार ओळखा.
५.पोलिसांनी चोर पकडला. या वाक्याचा प्रयोग ओळखा.
६. भारतासह संपूर्ण जगभरात पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
७.Statue Of Unity म्हणून ओळखला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची__________इतकी आहे?
८.सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण?
९."विंग्ज ऑफ फायर" हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
१०.असहकार चळवळ केव्हा सुरु झाली?
११.लोहाच्या कमतरतेमुळे___________हा रोग होतो?
१२.राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
१३.चंद्रावर पाऊल ठेवणार पहिला मानव कोण?
१४."आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन" दरवर्षी जगभरात केव्हा साजरा केला जातो?
१५.डॉट्स ही औषध पद्धती कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते?
१६.बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?
१७.प्लासीची लढाई कोणामध्ये झाली?
१८.ग्रामपंचायतमध्ये_____ते________सदस्य असतात?
१९.महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
२०. गोदावरी नदीचे खोरे_____________या डोंगर रांगामुळे वेगळे झाले आहेत?
२१) उन्हात 10 कपडे वाळत घातले असता ते वळण्यासाठी अर्धा तास लागला तर 20 कपडे वाळण्यासाठी किती वेळ लागेल?
२२. एक रेल्वे 30 मी/सें.या वेगाने जात असल्यास तिचा ताशी वेग किती?
२३. अजयचे 15 वर्षापूर्वीचे वय 30 होते. तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?
२४. बेरीज करा: 14.4 + 14.04 + 14.004 + 14.400 + 14.444= किती ?
२५. द.सा.द.शे किती दराने व्याज आकारणी करावीम्हणजे 1500 रुपयावर तीन वर्षात 540 रुपये व्याज होईल?
If You have Doubts, Please Let Me Know