States and Union Territories of India: भारतातील राज्यांची नावे, राजधानी आणि स्थापना दिवस | Aims Study Center

Author
By -
0

States and Union Territories of India: भारतातील राज्यांची नावे, राजधानी आणि स्थापना दिवस

india-informartion-in-marathi
States and Union Territories of India

भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 प्राप्त झाले. 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. भारत एक सार्वभौम देश आहे म्हणजे भारतावर कोणताही देश बाह्य प्रभाव जागवू शकत नाही. भारत गणराज्य देश आहे म्हणजेच राष्ट्रप्रमुख पदावर कोणत्याही एका व्यक्तीची किंवा कुटूंबाची एकाधिरकारशाही नसते. राष्ट्रपती निवडण्यासाठी दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य प्रदान करते. तसेच संविधानातच स्वातंत्र्यावरील मर्यादा नमूद करण्यात आल्या आहेत.(States and Union Territories of India and Foundations Day)

26 जानेवारी 2020 पासून सध्याला भारतात एकूण 28 राज्य आणि 08 केंद्रशासित प्रदेश आहेत.(States and Union Territories of India and Foundations Day). भारतीय संविधानाने भारताला राज्यांचा संघ असे घोषित केले आहे. 15 ऑगस्ट 1947 पर्यंत भारतीय भूभागाशी संलग्न असलेल्या अनेक संस्थानिकांनी भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जुनागड, हैद्राबाद, काश्मीर व मणिपूर या संस्थांचे विलीनीकरण कठीण होते. भारताचे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानामुळे भारतातात एकता टिकून आहे. आज आपण भारतातील राज्यांची नावे, राजधानी आणि स्थापना दिवस याबद्दल माहिती घेणार आहोत.(States and Union Territories of India and Foundations Day).

States and Union Territories of India: भारतातील राज्यांची नावे, राजधानी आणि स्थापना दिवस

भारतातील 28 राज्यांची नावे, राजधानी   स्थापना दिवस 
1) आंध्र प्रदेश (अमरावती)01 नोव्हेंबर 1956
2) उत्तराखंड (डेहराडून)09 नोव्हेंबर 2000
3) केरळ (तिरुवनंतपुरम)01 नोव्हेंबर 1956
4) कर्नाटक (बंगळुरू)01 नोव्हेंबर 1956
5) पंजाब (चंदीगड)01 नोव्हेंबर 1956
6) झारखंड (रांची) 15 नोव्हेंबर 2000
7) छत्तीसगड (रायपूर)01 नोव्हेंबर 2000
8) पं.बंगाल (कोलकता) 01 नोव्हेंबर 1956
9) मध्य प्रदेश (भोपाळ)01 नोव्हेंबर 1956
10) राजस्थान (जयपूर)01 नोव्हेंबर 1966
11) हरियाणा (चंदीगड)) 01 नोव्हेंबर 1956
12) हिमाचल प्रदेश (शिमला) 25 जानेवारी 1971
13) आसाम (दिसपूर)26 जानेवारी 1950
14) उत्तर प्रदेश (लखनौ)26 जानेवारी 1950
15) मेघालय (शिलॉंग) 21 जानेवारी 1972
16) तामिळनाडू (चेन्नई)26 जानेवारी 1950
17) मणिपूर(इंफाळ)21 जानेवारी 1972
18) त्रिपुरा (अगरतला)21 जानेवारी 1972
19) महाराष्ट्र (मुंबई)01 मे 1960
20) गुजरात (गांधीनगर)01 मे 1960
21) गोवा (पणजी)30 मे 1987
22) सिक्कीम (गंगटोक)16 मे 1975
23) मिझोराम (ऐझवाल) 20 फेब्रुवारी 1987
24) अरुणाचल प्रदेश (इटानगर)20 फेब्रुवारी 1987
25) ओडिसा (भुबनेश्वर)01 एप्रिल 1936 
26) बिहार (पटना)01 एप्रिल 1912
27) तेलंगणा (हैद्राबाद)02 जून 2014
28) नागालँड (कोहिमा)01 डिसेंबर 1963

केंद्रशासित प्रदेश राजधानी स्थापना दिवस

भारतातील 8 केंद्रशासित प्रदेशांची नावे, राजधानी   स्थापना दिवस 
1) अंदमान आणि निकोबार (पोर्ट ब्लेअर)01 नोव्हेंबर 1956
2) चंदीगड (चंदीगड)01 नोव्हेंबर 1956
3) दादरा आणि नगर हवेली आणि दमण (दमण)26 जानेवारी 2020
4) जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर & उपराजधानी जम्मू )26 ऑक्टोबर 1947
5) लडाख (लेह, कारगिल)31 ऑक्टोबर 2019
6) दिल्ली --
7) लक्षद्वीप (कावरत्ती)01 नोव्हेंबर 1956
8) पॉंडिचेरी (पॉंडिचेरी)01 नोव्हेंबर 1954
ओडिसा या राज्याचा स्थापना दिवस [01 एप्रिल 1936] आणि स्वातंत्र्यानंतर म्हटलं तर 26 जानेवारी 1950. त्याच प्रमाणे बिहार या राज्याचा स्थापना दिवस [01 एप्रिल 1912] आहे. तर स्वातंत्र्यानंतर म्हटलं तर 26 जानेवारी 1950 असे लक्षात ठेवावे.(States and Union Territories of India and Foundations Day).

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!