ZP Recruitment 2021: जिल्हा परिषद गट-क संवर्गातील रिक्त पदाची भरती | Aims Study Center

Author
By -
0

ZP Recruitment 2021: जिल्हा परिषद गट-क संवर्गातील रिक्त पदाची भरती

zp-recruitment-2021
ZP Recruitment 2021

ZP Recruitment 2021:दिव्यांग संवर्गाचे आरक्षण निश्चित करून व मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर उर्वरित सर्व प्रवर्गनिहाय आरक्षय जाहीर करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांगांना प्रमाणपत्र सादर करणे, नव्याने अर्ज भरणे, वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील जागांसाठी नव्याने अर्ज मागवणे आदींसाठी दिनांक 01 सप्टेंबर 2021 ते 21 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. जिल्ह्या परिषदेच्या अख्यत्यारीतील गट-क संवर्गातील रिक्त पदाची मेगा भरती. जिल्हा परिषद विभागामध्ये विविध पदांच्या मेगा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छूक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने 01 सप्टेंबर पासून अर्ज करू शकतात. जिल्हा परिषदेद्वारे (ZP Recruitment 2021) ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 01 सप्टेंबर 2021 ते 21 सप्टेंबर 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://MAHARDDZP.COM/) जाऊन अर्ज करू शकतात.

जिल्हा परिषदेच्या (गट-क) अंतर्गत विविध पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये औषध निर्माता, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक(पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी मधून, आरोग्य सेवक (महिला), आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी भेट द्या- HTTPS://MAHARDDZP.COM/

पात्रता/नोकरीचा तपशील: या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धती, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क आणि पगारासाठी मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता:(अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला भेट द्या.)

ZP Recruitment 2021 Highlights:
Events ZP Recruitment 2021 Highlights:
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 01 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक14 सप्टेंबर 2021 14 सप्टेंबर 2021
जाहिरात पाहाDowload Notification
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट https://maharddzp.com/
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईटApply Online
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. महत्वाचे अर्जाबद्दल: नाव नोंदणी करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचावी. स्रोत: जिल्हा परिषद अधिकृत संकेतस्थळ (https://maharddzp.com/)  

आपल्या प्रत्येक मित्रांना SHARE करा. व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Tags:

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!