Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-56
Maharashtra Police Bharati Test-56
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-56) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-56
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-56) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. ख ,ग, या वर्णाचा प्रकार कोणता आहे?
२.पुढीलपैकी सामान्य नाम कोणते?
३.इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?
४.तू या शब्दाचे अनेकवचन सांगा ?
५. मला पाच रुपये हवे होते? या वाक्यातील काळ ओळखा.
६.जो बायडन कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
७.पी.व्ही.सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
८.क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्याचा क्रमांक लागतो?
९.खालीलपैकी भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला नाही?
१०.तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे?
११. काबुल ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
१२.केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे?
१३.ठक्कर बाप्पा यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
१४."शेतकरी दिन" दरवर्षी महाराष्ट्रात केंव्हा साजरा केला जातो?
१५.17 ते 22 ऑगस्ट 2021 दरम्यान अंडर-20 जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहे?
१६.महाराष्ट्रातील जलाशय व धरणे याची अयोग्य जोडी ओळखा:
१७. 2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या?
१८.पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी कोण असतो?
१९.पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत किती रकमेचा अपघाती विमा कवच देण्यात आला आहे?
२०. इ.स 1935 मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी___________येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली आहे?
२१) 18 रजिस्टरची किंमत 270 रु. आहे तर 12 वह्यांची किंमत किती?
२२. 55+65+75+85+95 = ? (सरासरी काढा)
२३.पोलीस भरती ठोकला व इतिहास यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:7 आहे. जर इतिहासाच्या पुस्तकाची किंमत 441 रु. आहे तर पोलीस भरतीच्या ठोकळ्याची किंमत किती?
२४. 48 मीटर व 80 मीटर लांबीचे दोन कापड आहेत. त्यांचे जास्तीत जास्त लांबीचे परंतु समान मापाचे तुकडे करायचे आहेत, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ठेवावी लागेल?
२५. विसंगत संख्या ओळखा: 8, 9, 16, 36, 100, 121
धन्यवाद
ReplyDelete