Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-57
Maharashtra Police Bharati Test-57
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-57) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-57
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-57) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. सिंह हा शूर प्राणी आहे? (अधोरेखित शब्दाची जात ओळखा)
२.'खोंड' या शब्दासाठी विरुद्ध लिंगी शब्द ओळखा:
३.'अनुस्वार व विसर्ग' यांना काय म्हणतात?
४.संधी करा: "पुनः + जन्म"
५. 'तो रोज अभ्यास करतो' या वाक्यचा प्रयोग ओळखा:
६. भारत आणि पाकिस्तान यांच्यातीळ 'सिंधू पाणी करार' केव्हा झाला होता?
७. उज ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
८.खंडवहन सिद्धांत 1912 साली कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?
९.100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
१०.जगातील सर्वात मोठा भुमंच कोणता?
११. भारतातील कोणती पर्वतरांग प्राचीन वली पर्वताचे उदाहरण आहे?
१२.भारतातील सार्वभौम कोणामध्ये सामावलेले आहे?
१३.भारतीय संविधानातील दहावे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे?
१४."शेतकरी दिन" दरवर्षी महाराष्ट्रात केंव्हा साजरा केला जातो?
१५. विकासाच्या सुरुवातीच्या काळात कोणते क्षेत्र महत्वाचे असते?
१६.सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्त्पन्न कोणी मोजले होते?
१७. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था (NSSO) ची स्थापना केंव्हा करण्यात आली?
१८.गॉयटर वरील उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थनिकांचा उपयोग करतात?
१९.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA)_____________मध्ये अधिनियमित झाला?
२०. खालीलपैकी पूर्ण अष्टक असलेले मुलद्रव्य कोणते?
२१) चार क्रमवार सम संख्याची सरासरी 35 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
२२. 99+65+78+93+45 = ? (सरासरी काढा)
२३.द.सा.द.शे. 12 दराने 850 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे व्याज किती?
२४.एका पाईपने एक हौद भरण्यासाठी 10 तास लागतात. परंतु तोच हौद दुसऱ्या पाईपने खाली करण्यासाठी 15 तास लागतात. जर दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल?
२५. 5 किलोग्रॅम =............ग्रॅम
Yes
ReplyDeleteYes
ReplyDelete