Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-54
Maharashtra Police Bharati Test-54
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-54) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-54
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-54) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप कोणते?
२. खालीलपैकी कोणता शब्द समूहदर्शक नाही?
३. मकरंद या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा:
४. अति+उत्तम या शब्दाची संधी ओळखा:
५. अंथरून पाहून पाय पसरावे या म्हणीचा अर्थ ओळखा:
६. वसई, अर्नाळा व माहुली हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत?
७.ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे स्थित आहे?
८.टोकियो ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारतीय ध्वजवाहक खेळाडू कोण?
९.समर्थ रामदासांची राजधानी खालीलपैकी कोठे आहे?
१०. रक्त गोठवण्याकरिता आवश्यक जीवनसत्त्व कोणते?
११.अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात?
१२.'जिल्हा विकास आयुक्त' हे पद जिल्हा पातळीवर निर्माण करावे असे कोणत्या समितीने सुचविले?
१३.चालुक्य काळी बीड शहराचे नाव__________होते असे म्हटले जाते?
१४."आंतरराष्ट्रीय युवा दिन" दरवर्षी जगभरात केंव्हा साजरा केला जातो?
१५.रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील कोणते शहर हे वाशिष्टी नदीच्या तीरावर वसले आहे?
१६.15 ऑगस्ट 2021 ला देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होणार आहेत, भारत खालीलपैकी कोणता दिवस साजरा करत आहे?
१७.खालीलपैकी कोणते शहर हे संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे?
१८.नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण हेच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे?
१९.संत्रींमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते?
२०.भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक क्रमवारीत कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे?
२१) एका रांगेत 25 संत्र्यांची झाडे आहेत. प्रत्येक दोन झाडांमध्ये दोन मीटर अंतर आहे, तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे?
२२. 1, 5, 21, 57, 121, 221,_______? : या संख्येमालिकेतील पुढील संख्या ओळखा.
२३.एका व वर्तुळाचा परीघ 132 सेंमी आहे, त्याची त्रिज्या किती?
२४. सोडवा: 2695 ÷ 55 = _____?
२५. 1, 8, 22, ___?, 106 : प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल?
Nice Question Paper
ReplyDeleteNice test
ReplyDelete