Public Health Department 2021: सार्वजनिक आरोग्य विभागात 2725 पदांसाठी भरती
Public Health Department Bharati-2021
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (गट-क) अंतर्गत एकूण 52 पदाच्या एकूण 2725 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये भंडार, वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, एक्सरे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, दंत यांत्रिकी, डायलिसिस तंत्रज्ञ, दूरध्वनी चालक, वाहनचालक, शिंपी, नळकारागीर, सुतार, नेत्र, चिकित्सा अधिकारी, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, भौतिकोपचार तज्ज्ञ, व्यवासोपचार तज्ज्ञ, वॉर्डन, कनिष्ठ लिपिक, दंत आरोग्यक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहायक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, पेशी तज्ज्ञ, ग्रंथपाल आणि इतर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी भेट द्या- HTTPS://AROGYA.MAHARASHTRA.GOV.IN/
पात्रता/नोकरीचा तपशील: या पदांसाठी अर्ज करण्याची पद्धती, शैक्षणिक पात्रता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क आणि पगारासाठी मूळ जाहिरात पाहणे गरजेचे आहे. अधिकृत वेबसाईटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता:(अधिक माहितीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटला भेट द्या.)
Public Health Department 2021 Highlights:
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा! महत्वाचे अर्जाबद्दल: जाहिरातीमध्ये दिलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात येईल. नाव नोंदणी करण्यापूर्वी सर्व माहिती सविस्तर वाचावी. स्रोत: महाराष्ट्र टाइम्स Events | Public Health Department 2021 Highlights: |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक | 06 ऑगस्ट 2021 |
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक | |
जाहिरात पाहा | Dowload Notification |
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट | https://arogya.maharashtra.gov.in |
ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट | Apply Online |
आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा. व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon