Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-55
Maharashtra Police Bharati Test-55
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-54) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-55.
१.नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात?
२.गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे. या वाक्यातील धातुसाधित नाम कोणते?
३.चौकीदाराकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
४. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
५. अभ्यास केला म्हणूनत्याला पोलीस भरतीत यश मिळाले.अधोरेखित शब्दाची जात ओळखा
६.राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते?
७.महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च शिखर कोणते?
८.क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?
९.खालीलपैकी कोणती नदी ही सिंधू नदी प्रणालीचा भाग नाही?
१०.पिट्स इंडिया ॲक्ट, कोणत्या साली मंजूर झाला?
११. म्यानमार देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे?
१२.महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाद्य कोणते?
१३.सालारजंग म्युझिअम कोठे स्थित आहे?
१४."जागतिक अवयव दान दिन" दरवर्षी जगभरात केंव्हा साजरा केला जातो?
१५.सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली होती?
१६.भव्य स्नानगृहाचे अवशेष खालीलपैकी कोठे आढळून आले?
१७. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?
१८.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 1857 चा उठाव झाला नाही?
१९.अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
२०.स्वातंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने पुरस्कार जाहीर केले असून, यामध्ये अशोक चक्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
२१) गहू व ज्वारी यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 60 कि.ग्रॅ आहे. ज्वारी व सोयाबीन यांच्या पोत्यांचे सरासरी वजन 80 कि. ग्रॅ. आहे. गहू व सोयाबीन यांच्या पोत्यांचे एकूण वजन 140 कि.ग्रॅ. आहे, तर गहू, ज्वारी व तांदूळ यांच्या पोत्याचे सरासरी वजन किती?
२२. BCX, EFU,_____, KLO : ही अक्षरमालिका पूर्ण करा
२३.एका पुस्तक 920 रु. विकले तर त्या दुकानदारास 15 टक्के नफा होतो. तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती?
२४. एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थीं इंग्रजीत नापास झाले. 20 टक्के विद्यार्थी भूगोलात नापास झाले व 10 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयांत नापास झाले तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले?
२५. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या रेल्वेस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Good
ReplyDeletegood
ReplyDeletethanks
ReplyDeleteV nice
ReplyDelete