Arogya Vibhag Hall Ticket:आरोग्य विभाग प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग प्रवेशपत्र उपलब्ध
गट-क संवर्गातील लेखी परीक्षा 24 ऑक्टोबर 2021 रोजी झाली आहे. 31 ऑक्टोबर 2021 रोजी गट - ड संवर्गातील लेखी परीक्षा होणार आहे. आरोग्य विभाग गट -ड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी परीक्षेचे ठिकाण, दिनांक, व वेळ इत्यादी माहिती चेक करण्यासाठी लॉगिन करायचे आहे. त्यानंतर Download या Option वर जाऊन हॉल तिकिट डाउनलोड करू घ्या. आरोग्य विभागाचा फॉर्म भरताना उमेदवारांनी जो ई-मेल व मोबाइल क्रमांक नमुद केला आहे. त्यावर SMS पाठवावीला जाईल व ई-मेल आयडी वर मेल पाठविला जाईल.
आरोग्य विभाग प्रवेशपत्र Download करण्यासाठी महत्त्वपूर्ण लिंक:
Arogya Vibhag Hall Ticket | Link |
---|---|
Group C Admit Card | Download (RE-Examination) |
Group D Admit Card | Download (Exam Held) |
प्रवेशपत्र कसे Download करावे | माहिती पुस्तिकासाठी येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | https://www.arogyabharti2021.in/ |
आपल्या प्रत्येक मित्राला Share करायला विसरू नका!
Facebook | Twitter | Instagram | WhatsApp |
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon