Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-73 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-73

online-police-bharati-test73
Maharashtra Police Bharati Test-73

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-73) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-73


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-73) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा: 




... Correct Answer D

२. 'सम्' उपसर्ग लागून बनलेला खालीलपैकी उपसर्गसाधित शब्द कोणता?



... Correct Answer B

३. खालीलपैकी समानार्थी शब्दाची जोडी ओळखा:      




... Correct Answer C

४. 'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण' या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा? 




... Correct Answer B

५. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा:   




... Correct Answer  

६. 1857 च्या उठावाचे पुढीलपैकी कोणते कारणे होती? 



... Correct Answer D

७. पंजाबचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली?

... Correct Answer C

८. 'राष्ट्रीय भजनावली' हा ग्रंथ कोणी लिहिला?    



... Correct Answer C

९. महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ कोणी सुरु केली?  




... Correct Answer A



१०. 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या पहिल्या वसतिगृहाची स्थापना कोणी केली?    

... Correct Answer B 

११.'कोरफड' ही औषधी वनस्पती कोणत्या वनांमध्ये आढळते? 




... Correct Answer A

१२.भारत आणि चीन या दोन देशांना जोडणारी खिंड कोणती?  

... Correct Answer  B

१३.समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात कोणते उपकरण वापरतात? 



... Correct Answer B

१४.कोणता दिवस "आंतरराष्ट्रीय शांतता दिवस" म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१५.ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? 



... Correct Answer C

१६.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा आरक्षित असतात? 




... Correct Answer C

१७.लोकायुक्त ही_________ पातळीवरील यंत्रणा आहे? 




... Correct Answer B

१८.महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत सध्या एकूण किती सभासद आहेत?



... Correct Answer D

१९.भारत आणि पाकिस्तान यांनी कोणत्या वर्षी अणू चाचण्या केल्या?




... Correct Answer A

२०.सार्क (SAARC) म्हणजे?  


... Correct Answer A

२१. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. तर तुझी आई माझी कोण? 

... Correct Answer D

२२. जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर या प्रमाणेच पश्चिमेचे काय होईल? 



... Correct Answer B

२३.जर LIGHT = 1297820, HIT= 8920 तर LATE साठी कोणता अंक असेल?




... Correct Answer A

२४. 99,68,125 या संख्येतील 8 या अंकांची स्थानिक किंमत किती?




... Correct Answer B

२५.10 - 10 × 60 ÷ 12 = _______?




... Correct Answer B

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
September 22, 2021 ×

Nice quiz

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon