Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-74
Maharashtra Police Bharati Test-74
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-74) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा:
२. केलेले उपकार विसरणारा कोण?
३. 'हा कच्चा आंबा आहे' अधोरेखित शब्दाची जात ओळखा:
४. आपण जाऊ या का मुंबईला (कोणते विरामचिन्ह वापराल)
५. 'तडीस नेणे' या वाक्प्रचाराचा अर्थाचा योग्य पर्याय निवडा.
६. भारतीय संविधानामध्ये 74 वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली?
७. कोणता दिवस 'जागतिक अल्झायमर दिन' म्हणून साजरा केला जातो?
८. SC व ST महिलांसाठी नागरपालिकांध्ये किती प्रमाणामध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत? (एकूण लोकसंख्येच्या संख्येसह)
९. बक्सरच्या लढाईनंतर रॉबर्ट क्लाइव्ह व शाह आलम II यांच्यात कोणता करार झाला?
१०. म.गांधी यांनी साबरमती आश्रम ते दांडी हा ऐतिहासिक मोर्चा कधी सुरु केला होता?
११.विजापूर हे________________ राज्यात वसलेले आहे?
१२.एप्रिल 1906 मध्ये, अनुशीलनच्या अंतर्गत पुढाकाराने__________ नावाचे साप्ताहिक मासिक सुरु केले होते?
१३.अंकलेश्वर हे तेल क्षेत्रे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
१४.कोणता वेद हा ब्रम्हवेद म्हणून ओळखला जातो?
१५.सद्यस्थितीत भारतात किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
१६.'सारे जहाँ से अच्छा' हे प्रसिद्ध राष्ट्रीय गीत कोणी लिहिले होते?
१७._______ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे?
१८.राज्यघटनेतील उद्देशिकेतील_________ या शब्दाचा अर्थ बंधुत्वाच्या भावनेला चालना देणे होय?
१९."नारी शक्ती पुरस्कार" कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला होतो ?
२०. IEA चे पूर्ण रूप काय आहे?
(International Energy Agency)
२१.एका मंजुरास 28 दिवसांच्या कामासाठी 2184 रुपये दिले गेले. जर त्याने 10 दिवस काम केले, तर त्याला किती रुपये मिळतील?
२२. 151 मजूर एका कामास 202 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात. तर 101 मजूर त्याच कामाला किती दिवसांमध्ये पूर्ण करतील?
२३.एक मराठी व्याकरणाचे पुस्तक 481 रुपयांना खरेदी केले आणि 553 रुपयांना विकले, झालेल्या नफ्यापैकी 50% रक्कम किती असेल?
२४. 33,62,125 या संख्येतील 6 या अंकांची स्थानिक किंमत किती?
२५.(1834 ÷ 38 × A) - ( 96 × 77 ) = 0 तर A ची किंमत काय?
2 Ask Question
Click here for Ask QuestionGood question paper
ReplyBest
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon