Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021 | Aims Study Center

Author
By -
3

Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021

online-current-affairs-test
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021)
1.यंदाचा (2020) साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या कादंबरीला जाहीर झाला आहे?




... Correct Answer A

2.जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये 'टाईम मॅगझीन' च्या यादीत कोणत्या भारतीय व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे?




... Correct Answer D

3. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे? 




... Correct Answer B

4.2020 चा मराठी अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?




... Correct Answer C

5. गुजरात राज्याचे 17 वे मुख्यमंत्री कोण आहेत? 




... Correct Answer A 

6.मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? 




... Correct Answer A

7. कोणत्या देशाचे अंतराळवीर 90 दिवसांनंतर सुखरूपरित्या परतले आहे? 




... Correct Answer C

8.सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल-1' नावाचा कृत्रिम उपग्रह कोणता देश अवकाशात पाठवणार आहे? 




... Correct Answer A

9.मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्ग खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? 




... Correct Answer C
(महाराष्ट्र-हरियाणा-राजस्थान-मध्य-प्रदेश-आणि-गुजरात)

10.आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer D 

11. मानव अवकाश उड्डाण केंद्र ( Human Spaceflight Center) चे संचालक कोण आहेत? 




... Correct Answer A 

12.AFMC (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) च्या संचालक पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? 




... Correct Answer A

13.'अवर पास्ट मिडनाइट' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?




... Correct Answer B

14.___________ यांच्या स्पेन एक्स कंपनीच्या 'इन्स्पिरेशन-4' या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण झाले? 




... Correct Answer B 

15.जागतिक बांबू दिन दरवर्षी जगभरात केव्हा साजरा केला जातो? 




... Correct Answer B 

Post a Comment

3Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!