Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-71
Maharashtra Police Bharati Test-71
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-71) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'अंग धरणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा:
२. भाषेच्या अलंकारांचे प्रामुख्याने प्रकार पडतात?
३. शुध्दपक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा:
४.या दानासी या दानातून अन्य नसे उपमान! अलंकार ओळखा:
५. समोर हा शब्द कोणता शब्दयोगी अव्यय आहे?
६. 2020 च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या?
७. समोरची व्यक्ती खोटे बोलत आहे, हे तपासण्यासाठी कोणती चाचणी घेण्यात येते?
८. ऑस्कर 2021 चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळला आहे?
९. 66 वा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
१०. पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत किती रकमेचे अपघाती विमा कवच देण्यात आले आहे?
११.सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च कोठे आहे?
१२.पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो?
१३.कुथंलगिरी हे दिगंबरपंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
१४.राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वस्तीगृह सुरु केली?
१५. विठ्ठलराव विखे-पाटील यांचे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
१६. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात _______रोजी पुणे येथे करार झाला?
१७.भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे?
१८.खालीलपैकी कोण हे शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे झाले?
१९. इ.स.1772 मध्ये कोणी जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी कलेक्टर या पदाची निर्मिती केली?
२०. कृष्णा व कोयना यांचा प्रीतीसंगम सातारा जिल्ह्यात _________येथे झाला आहे?
२१) सात पेनाची किंमत 56 रु. आहे. तर 40 पेनाची किंमत किती?
२२. एका संख्येच्या 2/5 = 30 तर ती संख्या कोणती?
२३. एका व्यवसायात झालेला नफा 7200 रु.नफा संजू, मंजू आणि अंजुम यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास मंजुचा वाटा किती रुपये?
२४. 555 + 655 + 755 + 855 + 955 =________? (सरासरी काढा)
२५. 600 चे x % = 500 चे 30% तर x = _______?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon