Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-72
Maharashtra Police Bharati Test-72
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-72) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-72
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-72) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. मला परीक्षेची भीती वाटते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती?
२. मी रेड्याला मारतो. या वाक्यातील कर्म कोणते?
३. प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
४.मोजके असे बोलणारा कोण असतो?
५. दिवस या शब्दाचे अनेकवचन कोणते?
६. 2020 चा मराठी अनुवादासाठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
७. महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय?
८. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही?
९. खालीलपैकी कोणती गोदावरी नदीची उपनदी आहे?
१०. खालीलपैकी कोणता प्राणी राजमुद्रेवर नाही?
११.बलात्कार पीडित महिलांसाठी आर्थिक मदतीकरिता खालीलपैकी कोणती योजना कार्यान्वित आहे?
१२.भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान कोण?
१३.महाराष्ट्रात आंब्यासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता?
१४.भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
१५. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी 'नर्नाळा किंवा नरनाळा' नावाचा किल्ला स्थित आहे?
१६.जैन धर्माचे प्रवित्र स्थळ 'नेमगीरी' खालीलपैकी कोठे स्थित आहे?
१७.सूर्य मालेतील सर्वात मोठा गृह कोणता?
१८.भारताचा जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?
१९. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते?
२०.ज्यूल हे कशाचे एकक आहे?
२१) कोणत्याही संख्येचा शून्य घात हा__________ च असतो?
२२. एका सांकेतिक भाषेत जर NATION हा शब्द 534215 असा लिहिला व SING हा शब्द 7258 त्याच सांकेतिक भाषेत ONION हा शब्द कसा लिहाल?
२३.जर CAT = 24, DOG= 26 तर RAT साठी कोणता अंक असेल?
२४. 55,62,015 या संख्येतील 2 या अंकांची स्थानिक किंमत किती?
२५. 8 + 4 × 12 ÷ 3 = _______?
Nice
ReplyDeleteBest
ReplyDeleteMst
ReplyDelete