Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi
Daily Current Affairs-2021
येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi)
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.(Latest and Easy Current Affairs Questions and Answers in Marathi)
1.सध्याला भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत?
2.नेमबाज अवनी लेखराने टोकियो पॅरालिंपिक मध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजिशन एससच-1 स्पर्धेत कोणते पदक मिळविले?
3.रॅमन मॅगसेस पुरस्कार हा फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेस यांच्या सन्मानार्थ वार्षिक पुरस्कार कधी पासून दिला जातो?
4.आसाम सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार राजीव गांधी नॅशनल पार्कचे नाव बदलून काय ठेवले जाणार आहे?
5.महाराष्ट्रात राजीव गांधी सायन्स सिटी कोठे स्थित आहे?
6.टोकियो पॅरालिंपिकमध्ये झेंग नाओ या आर्मलेस स्विमरने एकूण किती गोल्ड मेडल मिळवले आहेत?
7. भारतातील नवीन रामसर स्थळे आणि राज्य यांची अयोग्य जोडी ओळखा:
बाधवाना आर्द्रभूमी- गुजरात
8.रॅमन मॅगसेस पुरस्कार-2021 कोणाला जाहीर झाला आहे?
9.टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील भारताचे खेळाडू आणि खेळाचा प्रकार यांची अयोग्य जोडी ओळखा:
10.निसर्ग चक्रीवादळाला 'निसर्ग' हे नाव कोणत्या देशाद्वारे देण्यात आले होते?
11.क्षयरोग थांबवा भागीदारी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
12.संयुक्त राष्ट्राद्वारे सन___________ पर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे?
13.झेंग नाओ हा आर्मलेस स्विमर कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
14.भारताद्वारे क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी कोणते वर्ष निर्धारित करण्यात आले आहे?
15.जागतिक साक्षरता दिन दरवर्षी जगभरात केव्हा साजरा केला जातो?
If You have Doubts, Please Let Me Know