Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-61
Maharashtra Police Bharati Test-61
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-61) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-61
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-61) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते?
२.संयुक्त स्वर म्हणजे?
३.'चांदणी' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
४.'कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे' या वाक्यातील कळसुबाई हे_________आहे?
५. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?
६. नॅशनल पोलीस अकॅडेमी कोणत्या ठिकाणी आहे?
७. त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते?
८. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?
९.मानवी पेशी मध्ये गुणुसुत्रांच्या किती जोड्या असतात?
१०. खालीलपैकी पोलीस दलातील हुद्द्यानुसार वरच पद कोणते?
११. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट?
१२.खाण्याचा सोडा म्हणजे काय?
१३. भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?
१४. डायबिटीस (मधुमेह) विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?
१५. जागतिक साक्षरता दिन जगभरात दरवर्षी कधी साजरा केला जातो?
१६.पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात?
१७. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
१८.सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाईद्वारे हैद्राबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?
१९.पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
२०.क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
२१) एका घड्याळात प्रत्येत तासाला जितके वाजले तितके टोल वाजतात. तर दुपारी बारा वाजल्यापासून राठी आठ पर्यंत एकूण किती टोल वाजतील?
२२. (600 + 80 ÷ 2 - 10 × 509) : सोडवा
२३.पाच चिमण्या, पाच दाणे, पाच मिनिटात खातात. तर एक चिमणी एक दाणा किती मिनिटात खाईल?
२४.DICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल?
२५.एका नळातून एका सेकंदात 25 मिलिलिटर पाणी पडते. तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?
Sir submit kasa karacha
ReplyDelete