Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-62
Maharashtra Police Bharati Test-62
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-62) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-62
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-62) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. पुढील शब्दांतील निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा:
२.एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो त्या संधीला काय म्हणतात?
३.समानार्थाच्या दृष्टीने चुकीचा शब्द ओळखा:
४.'जेव्हा आरती सुरु झाली तेव्हा घंटानाद सुरु झाला' या वाक्याचा प्रकार कोणता?
५. 'अगदी मुळापासूनचे रहिवासी असणारे' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
६. 'भारतीय संगीताचा पाया' असे कोणत्या वेदास म्हटले जाते?
७.खालीलपैकी पर्यायांपैकी प्रथम शिक्षण आणि समता हा मानव प्राण्यांचा हक्क कोणी मानला?
८. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने कोणत्या मुस्लिम व्यक्तीस आदराने संत म्हणून स्वीकारले?
९.लोकसभेचे अधिवेशन कोणाच्या भाषणाने सुरु होते?
१०. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?
११. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा समुद्र सीमेलगत नाही?
१२.महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर _____________ जिल्ह्यात आहे?
१३. भारतीय सैन्य दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?
१४. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याच्या सीमेलगत खालीलपैकी कोणता तालुका नाही?
१५.शिवना, खाम आणि येळगंगा ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे?
१६.जल व भूमी व्यवस्थापन संस्था कोठे स्थित आहे?
१७. भारताच्या कायदेमंडळास काय म्हणतात?
१८.म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
१९.सन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?
२०.नागालँड या राज्याची राजधानी कोणती?
२१) एका व्यापाऱ्याने रु. 900 क्विंटल दराने 22 क्विंटल सोयाबीन विकला, अडत शेकडा 2 दराने दिली तर व्यापाऱ्यास किती रुपये मिळाले?
२२. (600 ÷ 80 × 2 + 10 ) : सोडवा
२३.4, n, 16, 32 या संख्या प्रमाणात असतील तर n ची किंमत किती?
२४.16 कुलरची किंमत रु. 17,600 आहे, तर अशा 9 कुलरची किंमत किती रुपये?
२५. 2.744 चे घनमूळ आणि 1.728 चे घनमूळ यांची बेरीज किती?
1 Ask Question:
Click here for Ask QuestionKorrekt
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon