Current Affairs Questions and Answers in Marathi-22 September 2021

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-22 September 2021

online-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-19 September 2021)
1. भारतीय हवाई दलाचे प्रमुख म्हणून 30 सप्टेंबर 2021 रोजी कोण पदभार स्वीकारणार आहेत?




... Correct Answer B

2.माउंट मंदा-1 या शिखरांची उंची किती मीटर आहे?




... Correct Answer  

3. 'दि क्राऊन' या नेटफ्लिक्सच्या मालिकेस किती एम्मी पुरस्कार मिळाले? 




... Correct Answer B

4. _________ यांना प्रकाशवाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे?




... Correct Answer B

5.अलीकडे नुकतीच शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या राज्य प्रमुखांची 21 बैठक आभासी पद्धतीने कोठे पार पडली? 




... Correct Answer B 

6. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार भारताचे प्रतिनिधी म्हणून 22 ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर कोण गेले आहेत? 




... Correct Answer B

7. सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान कोण आहेत ? 




... Correct Answer B

8.खालीलपैकी कोणता देश नुकताच शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनाझेशनचा 9 वा सदस्य बनला आहे?  




... Correct Answer C

9.एअर मार्शल विवेक राम चौधरी हे भारतीय हवाई दलाचे कितवे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत? 



... Correct Answer B

10.आंतरराष्ट्रीय शांतता दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 




... Correct Answer D 

11.'दी क्राऊन' च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 




... Correct Answer A 

12.AFMC (आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) च्या संचालक पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? 




... Correct Answer A

13.बेबी राणी मौर्या यांनी नुकताच कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे?




... Correct Answer D

14.'दी क्राऊन' च्या भूमिकेसाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 




... Correct Answer A 

15.'अल्झायमर दिन' दरवर्षी केंव्हा साजरा केला जातो? 




... Correct Answer B 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!