Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-75
Maharashtra Police Bharati Test-75
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-75) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-75
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-75) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा:
२. खालीलपैकी समानार्थी नसणारा शब्द कोणता?
३. जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडतात त्यांना____________ असे म्हणतात?
४.खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता?
५. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो?
६. तिरूचिरापल्ली हे _____________नदीच्या काठावर वसलेले आहे?
७.धर्म ठाकूर ही कोणत्या प्रदेशाची देवता आहे?
८. खालीलपैकी कोणते ठिकाण हे तामिळनाडू मध्ये स्थित आहे?
९. 1856 मध्ये, ब्रिटिश भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने अवध ताब्यात घेतले होते?
१०. भितरकानिका खारफुटी दलदलीचा प्रदेश कोणत्या राज्यात आहेत?
११.1612 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कारखाना कोठे स्थापित केला होता?
१२.ब्रिटिश कालीन भारतामधील चार प्रांतीय दिवाणी व फौजदारी न्यायालये कोणी रद्द केली होती?
१३.उस्मानाबाद जिल्ह्यातुन कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो?
१४.नाटकाच्या आरंभीचे स्वत्वन गीत_________ याला काय म्हणतात?
१५.सद्यस्थितीत भारतात किती राज्य आहेत?
१६.विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते?
१७._______ ही मणिपूरची राजधानी आहे?
१८.खालीलपैकी कोणाला भारतरत्न प्रदान करण्यात आलेला नाही?
१९.भारताचे विद्यमान रेल्वे मंत्री कोण आहेत?
२०. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली?
२१.एक शेळी 1150 रुपयांना खरेदी केली आणि 1380 रुपयांना विकली. नफ्याची टक्केवारी काढा?
२२. 12 कामगार एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 कामगार किती दिवसात पूर्ण करतील?
२३. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो?
२४. दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे. त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल?
२५. 9 + 3 × 21 ÷ 7 =_______?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon