Current Affairs Questions and Answers in Marathi-28 September 2021
Current Affairs-2021
चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-28 September 2021)येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-28 September 2021)
आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-28 September 2021)
1. कोणता दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो?
2. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर उपलब्ध असणाऱ्या 'गुगल गुरु'चा नुकताच कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला?
3.भारतातील कोणत्या राज्यातील ' सोजत' मेंदीला भौगोलिक ओळख दर्जा (जिआय टॅग) प्रदान केला आहे?
4.2021 साठीचा भौतिकी विज्ञानसाठीचा पुरस्कार आंतरविद्यापीठ खगोल आणि खगोलभौतिकी केंद्रातील शास्त्रज्ञ _________ यांना जाहीर झाला आहे?
5. जर्मनी या देशाचे चलन कोणते?
6. भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मुर्तीदेवी पुरस्कार मिळविणारे पहिलेच मराठी लेखक कोण?
7. सद्यस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?
8.बिनॉय कुमार सैकिया यांना नुकताच शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला असून ते कोणत्या राज्याचे मूळचे आहेत?
9.जगातील कोणत्या देशाने 'डीएनए' वर आधारित लस बनविली आहे?
10.कमला मसीन यांचे नुकतेच निधन झाले असून, त्या व्यवसायाने कोण होत्या?
11.संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO) केंव्हा पासून दरवर्षी 'जागतिक पर्यावरण दिवस' साजरा करते?
12.जागतिक फार्मासिस्ट दिवस जगभर कधी पाळला जातो?
13.'हिमालयन चित्रपट महोत्सव-2021' ची पहिली आवृत्ती 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान कोठे सुरु झाली?
14.अँटोनियो गुटेरेस यांनी 76 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत शाश्वत विकास ध्येय (SDG) वकील म्हणून नियुक्ती केली आहे?
15.भौगोलिक ओळख (जिआय टॅग) कोणत्या वस्तूला दिले जाते?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon