Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-79 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-79

online-police-bharati-test-79
Maharashtra Police Bharati Test-79

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-79) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-79


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-79) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा: 




... Correct Answer B

२. उंटांचा _______?



... Correct Answer C

३. जीभ : चव : : त्वचा : _______?        




... Correct Answer D

४.'जीव भांड्यात पडणे' - या वाक्प्रचाराचा अर्थ काय?   




... Correct Answer B

५. हरीणासारखे डोळे असणारी_________ ?  




... Correct Answer  D

६.राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? 




... Correct Answer A

७. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) चे मुख्यालय कोठे आहे?




... Correct Answer A

८. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केंव्हा करण्यात आली होती?     




... Correct Answer B

९. 27 सप्टेंबर 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने कोणत्या योजनेची सुरुवात केली आहे?  




... Correct Answer A



१०.'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' कोणत्या वर्षी सासवड, महाराष्ट्र येथे भरवण्यात आले होते?




... Correct Answer B 

११.जर एखाद्या मुलाला स्कर्व्ही हा रोग झाल्यास त्याचा आहारात कशाची कमी दिसून येते? 




... Correct Answer A

१२.26 सप्टेंबर 2021 रोजी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)ने कितवा वर्धापन दिन साजरा केला?  



... Correct Answer  B

१३. इबोला हा सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळून आला? 




... Correct Answer B

१४.25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव कोणता? 




... Correct Answer B

१५.भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षांपासून लागू करण्यात आला? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'जागतिक हृदय दिवस' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१७. भक्ती आंदोलन खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? 




... Correct Answer A

१८.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?




... Correct Answer C

१९.'कॉस्ट ऑफ लिविंग सिटी' अहवालानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो?




... Correct Answer C

२०.तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड लगत आहे? 




... Correct Answer C

२१.चौकोणाच्या चार कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 




... Correct Answer B

२२.एका 300 मीटर लांबीच्या आगगाडीला 60 कि.मी./तास वेगाने 200 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?  




... Correct Answer B

२३. जर X,Y, Z म्हणजे 24, 25, 26 असेल तर  L, M, N म्हणजे किती? 




... Correct Answer A

२४. 64 : 10 : : 39 : _____? 




... Correct Answer B

२५. एका गावाची लोकसंख्या 12,000 आहे, ती दरवर्षी 10 टक्काने वाढते, तर 3 वर्षानंतरची त्या गावाची लोकसंख्या किती असेल?




... Correct Answer A

Previous
Next Post »

1 Ask Question:

Click here for Ask Question
Unknown
admin
September 29, 2021 ×

Mast

Congrats bro Unknown you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon