Shanti Swarup Bhatnagar Award- महाराष्ट्रातील तीन वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर
Shanti Swarup Bhatnagar Award-
Shanti Swarup Bhatnagar Award-2021: महाराष्ट्रातील तीन वैज्ञानिकांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर. वैज्ञानिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील तीन शास्त्रद्यांना केंद्र शासनाचा मनाचा 'शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार-2021 साठी एकूण 11 वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे येथील अनुक्रमे दोन आणि एक असे एकूण तीन शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने (CSIR) संस्थेच्या वर्धापन (80 वा) दिनाच्या निमित्ताने दरवर्षी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. सद्यस्थितीत CSIR चे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी वर्षे 2021 च्या ' शांती स्वरूप भटनागर पुरस्कार विजेत्या वैज्ञानिकांच्या नावाची घोषणा केली. एकूण सात श्रेणींमध्ये 11 वैज्ञानिकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे. या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे आहे.
गणित विज्ञान श्रेणीमधील दोन पैकी एका पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिकांनी आपली छाप उमटविली, तसेच पुणे येथील युनिव्हर्सिटी सेन्ट्रे फॉर ऑस्ट्रोनॉमी अँड ऑस्ट्रॉफीजक्स विभागाचे शात्रज्ञ डॉ. कनक साहा आणि औषध विज्ञान श्रेणी मधील दोन पैकी एका पुरस्कारांवर राज्यातील वैज्ञानिक डॉ. रोहित श्रीवास्तव यांनी आपली छाप उमटविली आहे. 2021 साठीचा भौतिकी विज्ञानपीठाचा पुरस्कार आंतरविद्यापीठ खगोल आणि खगोलभौतिकी केंद्रातील (आयुका) शास्त्रज्ञ डॉ. कनक साहा यांना जाहीर झाला आहे. आयुकामधे सहायक प्राध्यापक म्हणून डॉ. कनक सहा कार्यरत आहेत. अवकाशातील दीर्घिका हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ॲस्ट्रोसॅटच्या माध्यमातून दीर्घिकांच्या शोधाच्या महत्वपूर्ण संशोधनाचे डॉ. साहा यांनी नेतृत्व केले होते.
मुंबईतील टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेतील डॉ. अनिश घोष यांना गणित विषयातील संशोधनासाठी, तर आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान व जैवअभियांत्रिकी विभागातील डॉ. रोहित श्रीवास्तव यांना ही 2021 चा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. आपल्या कर्तृत्वाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावलौकिक मिळविणाऱ्या शास्त्रज्ञांना दरवर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो.(Shanti Swarup Bhatnagar Awarad, Annouced to three Scientist From Maharashtra)
शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळालेल्या वैज्ञानिक पुढील प्रमाणे:

1] जीव विज्ञान
i) डॉ. अमित सिंग
ii) डॉ. अरुण कुमार शुक्ला
2) रसायन विज्ञान:
i) डॉ. कनिष्का बिस्वास
ii) डॉ. टी. गोविंदाराजु
3) पृथ्वी, वायूमंडल, महासागर आणि गृह विज्ञान:
i) डॉ. बिनॉय कुमार सैकिया
4) इंजिनिअरिंग विज्ञान:
i) डॉ.डेबदीप मुखोपाध्याय
5) गणित विज्ञान
i) डॉ. अनिश घोष
ii) डॉ. साकेत सौरभ
6) औषधी विज्ञान:
i) डॉ. जिमॉन पुनियाम्माकल
ii) डॉ. रोहित श्रीवास्तव
7) भौतिक विज्ञान:
i) डॉ. कनक साहा

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon