Current Affairs Questions and Answers in Marathi-25 September 2021 | Aims Study Center

Author
By -
0

Current Affairs Questions and Answers in Marathi-25 September 2021

online-current-affairs-test-2021
Current Affairs-2021

चालू घडामोडी प्रश्न उत्तर मराठी- Current Affairs-2021: MPSC,TALATHI, GRAM SEWAK, SSC CGL, CDS, UPSC , POLICE BHARATI ,इतर परीक्षांसाठी आणि STATE EXAMS संबंधित सर्व परीक्षा या सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी हे अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त असलेले CURRENT AFFAIRS TODAY आणि GENERAL KNOWLEGE QUESTION - 2021 आहेत. BASIC GENERAL KNOWLEDGE प्रश्न आणि उत्तरे पण दिलेली आहेत. (Current Affairs Questions and Answers in Marathi-25 September 2021)

येथे मी स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण CURRENT AFFAIRS TODAY. देत आहे. या पोस्टमध्ये, मी कित्येक विषयांवर कव्हर केलेल्या ताज्या घडामोडींच्या प्रश्नांसह सर्वात महत्वाचे Latest Current Affairs -2021 प्रश्न आणि उत्तरे अद्ययावत केली आहेत.(Current Affairs Questions and Answers in Marathi-25 September 2021)

आपणास माहित आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये GENERAL KNOWLEDGE, DAILY CURRENT AFFAIRS प्रश्न तसेच GENERAL INTELLIGENCE यावर प्रश्न विचारले जातात. आपले Daily GK सुधारण्यासाठी आपण सराव प्रश्न संच सोडवू शकता. यामध्ये QUIZZES, MONTHLY CURRENT AFFAIRS आणि MOCK TESTउपलब्ध करून दिलेल्या आहेत.Current Affairs Questions and Answers in Marathi-25 September 2021)
1.पहिल्याच प्रयत्नात मंगल ग्रहाभोवती पोहचणारा जगातील पहिला देश कोणता?




... Correct Answer A

2.कोणता दिवस "जागतिक सागरी दिवस" म्हणून साजरा केला जातो?




... Correct Answer  A

3.नवनियुक्त 27 वे एअर मार्शल विवेक राम चौधरी हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे सुपुत्र आहे आहेत? 




... Correct Answer D

4.भारताच्या पहिल्या मंगळयान मोहिमेला आज किती वर्षे पूर्ण झाली आहेत?




... Correct Answer B

5. फिनलंड या देशाचे चलन कोणते? 




... Correct Answer B 

6. भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मुर्तीदेवी पुरस्कार मिळविणारे पहिलेच मराठी लेखक कोण? 




... Correct Answer C

7. सद्यस्थितीत जपानचे पंतप्रधान कोण आहेत ? 




... Correct Answer A

8. ___________ संघटनेकडून नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांची SDG वकील म्हणून नियुक्ती केली?  




... Correct Answer B

9.ऑकस (AUKUS) या संरक्षण करारात खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? 



... Correct Answer D

10.24 सप्टेंबर रोजी पहिल्या हिमालय चित्रपट महोत्सवाचे उदघाट्न कोणी केले? 




... Correct Answer C 

11.क्यूएस (QS) रोजगाराभिमुख क्रमवारीत भारतातीतील कोणती आयआयटी शैक्षणिक संस्था अव्वल आहे? 




... Correct Answer C 

12.महाराष्ट्राचे विद्यमान सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? 




... Correct Answer B

13.राज्यातील________ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी 'शरद शतम आरोग्य कवच विमा योजना' लागू करण्यात येणार आहे?




... Correct Answer B

14.अँटोनियो गुटेरेस यांनी 76 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत शाश्वत विकास ध्येय (SDG) वकील म्हणून नियुक्ती केली आहे? 




... Correct Answer D 

15.क्यूएस (QS) रोजगाराभिमुख क्रमवारीत देशातील 12 संस्थांमध्ये कोणत्या केंद्रीय विद्यापीठाचा समावेश आहे? 




... Correct Answer D 

Post a Comment

0Comments

If You have Doubts, Please Let Me Know

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn more
Ok, Go it!