Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-77 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-77

online-police-bharati-test-77
Maharashtra Police Bharati Test-77

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-77) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-77


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-77) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.धातूपासून तयार झालेल्या विशेषणांना ______________ असे म्हणतात? 




... Correct Answer B

२. खालीलपैकी कोणते आवृत्तीवाचक विशेषण नाही?



... Correct Answer D

३. देवा मला माफ कर. हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?        




... Correct Answer A

४.'बाराराशी' - या विशेषणाचा प्रकार सांगा.   




... Correct Answer A

५. खालीलपैकी सामान्य नाम कोणते?  




... Correct Answer  D

६.आर्द्रता मापणासाठी कोणत्या मापकाचा उपयोग होतो? 




... Correct Answer C

७.अंतुर किल्ला__________ या जिल्ह्यात आहे?




... Correct Answer D

८. खालीलपैकी कोणता अग्निजन्य खडकाचा प्रकार नाही?     




... Correct Answer C

९. ध्रुवीय प्रकाश हा कोणत्या स्तरावर होणाऱ्या घर्षणापासून निर्माण होतो / होतात?  




... Correct Answer B



१०. कुटोरीउद्योगात मजुरांची संख्या___________ असते?    




... Correct Answer A 

११.शिवालिक रांगांच्या खालीलपैकी कोणत्या उपशाखा आहेत? 




... Correct Answer D

१२.24 ऑक्टोबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने कितवा वर्धापन दिन साजरा केला?  



... Correct Answer  B

१३.खालीलपैकी कोणत्या नदीच्या ________ दक्षिणेकडील पठारी भाग म्हणजे दख्खनचे पठार होय? 




... Correct Answer C

१४.जागतिक क्रमवारीत भारताचा तांदूळ उत्पादनात कितवा क्रमांक लागतो? 




... Correct Answer B

१५.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 




... Correct Answer B

१६.कोणता दिवस 'जागतिक फार्मसिस्ट दिवस' म्हणून साजरा केला जातो? 




... Correct Answer B

१७.भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम बालकांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्याची तरतूद करते? 




... Correct Answer C

१८.कोणत्या घटना दुरुस्तीनुसार 'ग्रामसभांना' घटनात्मक दर्जा मिळाला आहे?




... Correct Answer B

१९.'रज्मनामा' हे कोणत्या ग्रंथाचे पर्शियन भाषांतर आहे?




... Correct Answer C

२०.पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? 




... Correct Answer B

२१.आठवीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40% मुले पास झाली, तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती? 




... Correct Answer B

२२. x ही सम संख्या आहे, तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती?  




... Correct Answer A

२३. 100 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहालं? 




... Correct Answer B

२४. AZY : CXW : : EVU : _____? 




... Correct Answer A

२५. एका शहराची लोकसंख्या 12,000 आहे, ती दरवर्षी 10 टक्काने वाढते, तर 3 वर्षानंतरची त्या शहराची लोकसंख्या किती असेल?




... Correct Answer A

Previous
Next Post »

2 Ask Question

Click here for Ask Question
Unknown
admin
September 26, 2021 ×

छान आहे टेस्ट .

Reply
avatar
Unknown
admin
September 27, 2021 ×

Nice question

Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon