Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-76 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-76

online-police-bharati-test-76
Maharashtra Police Bharati Test-76

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-76) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-76


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-76) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा: 




... Correct Answer D

२. खालीलपैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा:



... Correct Answer D

३. रोज सूर्य पूर्वेला उगवतो. वाक्याचा प्रकार ओळखा:       




... Correct Answer C

४.संयुक्त क्रियापद म्हणजे काय?  




... Correct Answer D

५. सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता?  




... Correct Answer  B

६.महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? 



... Correct Answer B

७.महाराष्ट्रातील 36 वा जिल्ह्या कोणता आहे?

... Correct Answer D

८. बीसीजी लस कोणत्या रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात?     



... Correct Answer A

९. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?  




... Correct Answer C



१०. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?    

... Correct Answer C 

११.भारताची प्रथम अशोक चक्र विजेती महिला कोण आहे? 




... Correct Answer B

१२. आंतराष्ट्रीय योग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?  

... Correct Answer  D

१३.कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते? 



... Correct Answer A

१४.भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? 




... Correct Answer B

१५.ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान कोण आहे? 



... Correct Answer B

१६.जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर कोण आहेत? 




... Correct Answer A

१७.मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे? 




... Correct Answer B

१८.ब्रिक्स देशांच्या समूहामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही?



... Correct Answer C

१९.भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते?




... Correct Answer C

२०.ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? 


... Correct Answer D

२१.1, 4, 27, ___?____, 3125

... Correct Answer B

२२. 10 मीटर =_________? 



... Correct Answer A

२३. 1 ते 20 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? 




... Correct Answer B

२४. 14 मजुरांची मजुरी 17920 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती? 




... Correct Answer C

२५. एका मालकाने एका खोलीचे भाडे शेकडा 20 ने वाढीविले, पुन्हा काही महिन्यांनंतर शेकडा 25 ने वाढविले, तर मूळ भाड्यात शेकडा किती वाढी झाली?




... Correct Answer A

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon