SBI Recruitment 2021: SBI मध्ये विविध पदांची 606 जागाची भरती | Aims Study Center

SBI Recruitment 2021: SBI मध्ये विविध पदांची 606 जागाची भरती

sbi-recruitment-2021-apply-now
SBI Recruitnent 2021 

SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये विविध पदांची 606 जागाची भरती. देशातील सर्वात मोठी असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण 606 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 28 सप्टेंबर 2021 ते 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर (HTTPS://SBI.CO.IN) जाऊन या साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https ://www.sbi.co.in/careers
पदांचे नाव व रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहेत:
पदांचे नाव रिक्त जागांचा तपशील 
रिलेशनशिप मॅनेजर 314
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड)  20
कस्टमर रिलेशनशिप एक्सिक्युटीव्ह  217
गुंतवणूक अधिकारी  12
सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड)
02
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)02
व्यवस्थापक (विपणन) 12
उपव्यवस्थापक (विपणन) 26
कार्यकारी अधिकारी  01
एकूण  606
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रात पदवी / पदव्यत्युत्त पदवी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 23 वर्षे ते 35 वर्षे दरम्यान असावे. तर, रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) पदासाठी 28 वर्षे ते 40 वर्षे, ग्राहक संबधी कार्यकारीसाठी 20 वर्षे ते 35 वर्षे आणि गुंतवणूक अधिकारी साठी 28 वर्षे ते 40 वर्षे तर व्यवस्थापक (विपणन) साठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे, उपव्यवस्थापक (विपणन) साठी 35 वर्षे आणि कार्यकारी पदासाठी 30 वर्षे. (अधिक माहितीसाठी बँकेच्या वेबसाईटला भेट द्या.)

अर्ज शुल्क: 750 रुपये (अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्याची अर्ज शुल्क व पात्रता तपासली पाहिजे) 

SBI Recruitment 2021 Highlights:
Events SBI Recruitment 2021 Highlights:
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 28 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक18 ऑक्टोबर  2021
जाहिरात पाहाDownload Notification
अधिकृत जाहिरातीसाठी वेबसाईट https://www.sbi.co.in
ऑनलाईन अर्जासाठी लिंक Apply Now
आपल्या मित्रपरिवारसह share करायला विसरू नका. चालू घडामोडी साठी येथे क्लिक करा!

आपल्या प्रत्यक्ष मित्रांना SHARE करा.
व्हाट्सअँप । फेसबुक । टेलिग्राम । ट्विटर
Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon