Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-58
Maharashtra Police Bharati Test-58
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-58) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-58
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-58) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. नामानंतर येणारे विशेषण म्हणजे______________.
२.खालीलपैकी कोणते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत?
३.देशासाठी सैनिकांनी प्राणपर्ण केले? (अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा)
४.समानार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा:
५. 'केसाने गळा कापणे' या म्हणीचा अर्थ काय?
६. पेंच व्याघ्र राखीव क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडित आहे?
७. नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
८.मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती?
९.बिस्कीट पॅकेटवर कोणत्या प्रकारचा लोगो किंवा चिन्ह छापलेला असतो?
१०.जगाच्या एकूण लोहखनिज साठ्यापैकी भारतात किती टक्के लोहखनिज आहे?
११.खालीलपैकी कोणता वायू ओझोनच्या क्षयास कारणीभूत आहे?
१२.एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच___________होय?
१३.सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याच्या स्पष्ट दृष्टीचा टप्पा (डी.व्ही.व्ही) किती असतो ?
१४."शिक्षक दिन" दरवर्षी भारतात केंव्हा साजरा केला जातो?
१५. गोदावरी नदी काठावर वसलेले कोणते शहर सातवाहन साम्राज्याची राजधानी होती?
१६.कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार 2019 कोणाला जाहीर झाला आहे?
१७. भारताचे पहिले लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
१८.आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघ (IODA) चे जनरल प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण बनले आहे?
१९.'परम वीर चक्र' स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजपर्यंत आपल्या देशात किती जणांना हा बहुमान प्राप्त झाला आहे?
२०.मोस्ले प्रमाणे, आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना_________च्या आधारे आहे?
२१) चार डझन टेबलांची किंमत 19392 रु. पडते. तर एका टेबलाची किंमत किती?
२२. 10500 ÷ 35 =________ ?
२३.ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल?
२४. 84, 70, 58, 48,______?
२५. सहसंबंध ओळखा: पोपट : पिंजरा : : मनुष्य : ______?
Awesome test
ReplyDeleteNice
ReplyDelete