Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-78
Maharashtra Police Bharati Test-78
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-78) आपण नियमित साईटला भेट द्या.
१.मुलांनी आज्ञा पाळावी. अधोरेखित शब्दाचे विभक्तिरूप ओळखा:
२. तुझ्याहून, तुमच्याहून ही कोणती रूपे आहेत?
३. 'हात' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
४.'च' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
५. संधी करा. नौ + इक
६.तराईच्या कोणत्या युद्धात पृथ्वीराज चव्हाणाचा मुहंमद घोरी विरुद्धच्या लढाईत पराभव झाला होता?
७.तैनाजी फौज पद्धतीचा स्वीकारणार करणारे ब्रिटिश भारतातील राज्य कोणते?
८. 1831 साली भारतातील पहिली रेल्वे कोठे सुरु करण्याचा प्रस्ताव होता?
९. 1857 साली कोठे विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते?
१०. सौरमालेतील कोणत्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रहे आहेत?
११.भारतातील सर्वात मोठी हिमनदी कोणती आहे?
१२.पाण्याचे वायुरूप पदार्थात रूपांतर होणे म्हणजेच पाण्याचे _________ होय?
१३.___________ या नदीचा उगम ब्रह्मगिरी ठिकाणी कर्नाटकात होतो?
१४. हिराकूड प्रकल्प कोणत्या पूर्ववाहिनी नदीवर बांधण्यात आला आहे?
१५. काझीरंगा नॅशनल पार्क कोणत्या नदीच्या क्षेत्रात येते?
१६.कोणता दिवस 'जागतिक नदी दिन' म्हणून साजरा केला जातो?
१७.वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला?
१८.लोकसंख्येची घनता म्हणजे__________?
१९.भारतात जनगणनेची पहिली सुरुवात कोणत्या वर्षी झाली?
२०.ऑस्ट्रेलिया, युनाटेड किंग्डम आणि अमेरिका या तीन देशांचा कोणता गटात समावेश असेल?
२१. 48 व 72 चा मसावि काढा?
२२. एक मोटार सायकल 10 लिटर पेट्रोलमध्ये 1105 कि.मी. जाते तर 25 लिटर पेरोलमध्ये किती किलोमीटर जाईल?
२३. एका विद्यार्थ्यांच्या पाच विषयातील गुण 40, 42, 80, 86, 30 असे आहेत, तर त्याचे सरासरी गुण किती?
२४. 8 स्केवेअर मीटर = किती स्क्वेअर फूट?
२५. एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द 435729 असा लिहिला असेल तर END हा शब्द कसा लिहालं?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon