Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-65
Maharashtra Police Bharati Test-65
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-65) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-65
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-65) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. खालील पर्यायांमधून समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती?
२.खालीलपैकी लेखननियमानानुसार बरोबर शब्द कोणता?
३.'काल मी रायगड पाहिला' या वाक्यातील 'मूळ विधेय' असलेला शब्द कोणता?
४.'आमच्या दारावरून हत्ती गेला' या वाक्यातील 'लक्षणार्थ' सूचित करणारा शब्द कोणता?
५. खालीलपैकी सह बहुव्रीहीचे उदाहरण असलेले शब्द ओळखा:
६. खालीलपैकी कोणते राष्ट्रीय महामार्ग नागपूर शहरास छेदून जातात?
७.प्रच्छन्न बेकार श्रमिकांची सीमान्त उत्पादकता ____________असते?
८. महाराष्ट्रात पंचायतीराज व्यवस्था_________________पासून अमलात आली?
९.उच्च न्यायालयातील मुख्य व इतर न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्षे आहे?
१०.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 48 वे मुख्य न्यायाधीश कोण?
११. 1971 मध्ये सर्वप्रथम कोणत्या राज्याने लोकायुक्त यंत्रणा निर्माण केली?
१२.फेब्रुवारी, 2014 मध्ये भारतातील टपाल खात्याचे पहिले ATM कोठे स्थापित करण्यात आले?
१३.जागतिक ओझोन दिन दरवर्षी जगभरात केंव्हा साजरा केला जातो?
१४. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील महिलांना एल.पी.जी गॅस कनेक्शन देण्यासाठी कोणती योजना अंमलात आणली?
१५.खालीलपैकी कोणत्या देशाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?
१६.खालीलपैकी कोणता पदार्थ हा उच्च स्फोटक आहे?
१७. खालीलपैकी कोणत्या विषाला वास नसतो?
१८.18 वर्षीय एम्मा राडूकानू अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ग्रँडस्लॅम जिंकला असून ती कोणत्या देशाची नागरिक आहे?
१९.खालीलपैकी कोणता न्यायालयाचा प्रकार नाही?
२०.भारताची परराष्ट्रीय गुप्तचर संस्थचे नाव काय?
२१) एका महिन्यात 3 तारखेला सोमवार येतो तर त्याच महिन्यात 21 तारखेला कोणता वार येईल?
२२. गांधीनगर : गुजरात : : ----?---- : मध्य प्रदेश
२३.AFD, BGE, CHF, DIG, _______?
२४.15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील?
२५. 3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
If You have Doubts, Please Let Me Know