Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-66 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-66

online-free-maharashtra-police-bharati-test
Maharashtra Police Bharati Test-66

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-66) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-66


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-66) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. 'जिभेला हाड नसणे' याचा अर्थ काय?




... Correct Answer D

२.एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात?       



... Correct Answer D

३.इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व कोणाची नावे आहेत?     




... Correct Answer A

४.हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?     




... Correct Answer C

५. 'तो आपण होऊन माझ्याकडे आला. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा:  




... Correct Answer A

६.भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? 



... Correct Answer C

७.सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायाधीश कोण?  

... Correct Answer A

८. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत?    



... Correct Answer C

९.कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात?  




... Correct Answer A



१०. भारतात किती राज्य आहेत?    

... Correct Answer A 

११. महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय? 




... Correct Answer A

१२.मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरु केले?  

... Correct Answer  B

१३.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 




... Correct Answer D

१४. चंद्रग्रहण केंव्हा दिसते?




... Correct Answer B

१५. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयांची संख्या किती? 



... Correct Answer B

१६. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता?  




... Correct Answer B

१७.भारताचे परराष्ट्रीमंत्री कोण आहेत?  




... Correct Answer D

१८.नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली?       



... Correct Answer B

१९.सुवर्ण मंदिर कोठे आहे?  




... Correct Answer C

२०.भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे?  



... Correct Answer B

२१) दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती? 

... Correct Answer B

२२. 25 × 25 = 625 तर 2.5 × 2.5 = ________? (सोडवा)



... Correct Answer A

२३.एका गावाची लोकसंख्या दोन वर्षांपूर्वी 30,000 होती. दरवर्षी शेकडा 6 प्रमाणे लोक शहरात स्थलांतर झाले तर आज त्या गावाची लोकसंख्या किती?  




... Correct Answer B

२४.जर + म्हणजे -, - म्हणजे ×, × म्हणजे ÷ व ÷ म्हणजे + तर 26 - 6 + 168 × 14 ÷ 7 =_________ ?




... Correct Answer C

२५. 5 मीटर = किती किलोमीटर 




... Correct Answer D

Previous
Next Post »

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon