Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-64
Maharashtra Police Bharati Test-64
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-64) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-64
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-64) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. परभाषीय शब्द कोणता, ते ओळखा:
२.ज्या शब्दात दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात, त्यामध्ये एकदोन अक्षरांचे यमक जुळणारे असतात त्यांना काय म्हणतात?
३.'पाणी पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
४.'हळूहळू' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
५. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते?
६. भारत आणि भूतान मैत्री करारावर कोणत्या वर्षी सह्या केल्या?
७.खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्कचे सदस्य नाही?
८. भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेली वादग्रस्त सीमारेषा कोणती?
९.भारताच्या सर्वात जवळ असलेले राष्ट्र कोणते?
१०.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 47वे मुख्य न्यायाधीश कोण?
११. 2020 च्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
१२.मॅन बुकर प्राईझ (बुकर प्राईझ) खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
१३.हिंदी दिन दरवर्षी भारतात केव्हा साजरा केला जातो?
१४. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, क्रियाशील अथवा संभवत: क्रियाशील गुन्हेरांसाठी अभिलेख म्हणजेच________?
१५. 'क्रिप्टोग्राफी' ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे?
१६.टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळविली?
१७. खाण्याचा सोडा म्हणजे काय?
१८.महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता?
१९.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे, 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता?
२०._____________ यांनी नाशिक येथे ' ग्रंथोत्तेजक मंडळी' नावाची संस्था स्थापन केली होती?
२१) एक वस्तू 9000 रुपयांना विकली असतात शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
२२. राहुल रमेश पेक्षा तीन वर्षांनी लहान. त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा?
२३.9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
२४.पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
२५. DICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल तर ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल?
Good
ReplyDeleteGood
ReplyDelete