Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-67
Maharashtra Police Bharati Test-67
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-67) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-67
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-67) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. मितव्ययी या शब्दाचा अर्थ काय आहे?
२.कमलनयन या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा:
३.आधी जन्मलेला म्हणजे?
४.दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडण्यासाठी विरामचिन्हांचा वापर करतात?
५. 'मुलाने बैलास मारले' या वाक्याचा प्रयोग ओळखा:
६.द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____________ म्हणतात?
७.____________या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
८. अणुसिद्धांताची संकल्पना कोणत्या रसायन शास्त्रज्ञाने मांडली?
९.डेसिबल या एककाने काय मोजतात?
१०. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?
११. अलझन शहा कप हा कोणत्या खेळांशी संबंधित आहे?
१२.गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
१३.जागतिक मूक बधिर दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
१४. पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो?
१५. ऑपरेशन मुस्कान काय आहे?
१६. डिप्रेसड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली?
१७.पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार___________ यांना देण्यात आला आहे?
१८.भारतातील सर्वात मोठा शरावती नदीवरील जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे?
१९.कुतुबमिनार कोठे आहे?
२०.त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली?
२१) घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला हरीण म्हटले, हरणाला बैल म्हटले तर टांग्याला काय जुंपले जाईल?
२२. GN, HM, IL, JK, _____?
२३.एक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात. तर 12 मजुरांना किती दिवस लागतील?
२४. 346 × 40 + 20 =________?
२५. 13 : 196 : : 16 : ________?
2 Ask Question
Click here for Ask QuestionNice question
ReplyVery nice
ReplyIf You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon