SECR Recruitment 2021: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 339 जागांकरिता भरती
SECR Recruitment 2021
SECR Recruitment 2021: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 339 जागाची भरती. देशातील सर्वात मोठी असलेली भारतीय रेल्वे आणि सर्वात जास्त रोजगार पुरविणारी सरकारी संस्था म्हणजे भारतीय रेल्वे या मध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 339 जागांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याचा दिनांक 6 सप्टेंबर 2021 ते 05 ऑक्टोबर 2021 रात्री 23.59 pm पर्यंत आहेत. पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्यासाठी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर ( HTTPS://APPRENTICESHIPINDIA.ORG) या साईटवर वर जाऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:1] 50% गुणांसह 10 उत्तीर्ण
2] संबंधित ट्रेड मध्ये ITI
3] ITI केलेला असणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी व सविस्तर जाहिरातीसाठी - https://secr.indianrailways.gov.in
नागपुर विभाग: पदाचा क्रमांक व ट्रेड पुढीलप्रमाणे आहेत
(टीप: अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहावी)
अ. क्र | ट्रेड व जागा |
---|---|
1 | फिटर -20 |
2 | वेल्डर- 20 |
3 | COPA- 90 |
4 | इलेक्ट्रिशिअन- 40 |
5 | कारपेंटर- 20 |
6 | पेंटर- 15 |
7 | प्लंबर- 15 |
8 | वायरमन-10 |
9 | M.M.T.M-2 |
10 | डिझेल मेकॅनिक-35 |
11 | इलेक्ट्रॉनिकस मॅकेनिक- 04 |
12 | उपहोलस्टेरेर (ट्रीमर)- 02 |
13 | स्टेनोग्राफर (इंग्रजी/सेक्रेटरिअल असिस्टंट)- 25 |
मोतीबाग वर्कशॉप:
1] फिटर- 20
2] वेल्डर- 20
3] स्टेनोग्राफर (इंग्रजी)- 01
2] वेल्डर- 20
3] स्टेनोग्राफर (इंग्रजी)- 01
शैक्षणिक पात्रता:
2] संबंधित ट्रेड मध्ये ITI
3] ITI केलेला असणे अनिवार्य आहे.
वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
SECR Recruitment 2021 Highlights:
Event | SECR Recruitment 2021 Highlights: |
---|---|
ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक | 06 सप्टेंबर 2021 |
ऑनलाईन अर्ज शेवटचा दिनांक | 05 ऑक्टोबर 2021 (23:59 PM) |
जाहिरात पाहा | Download Notification |
अधिकृत वेबसाईट | https://secr.indianrailways.gov.in |
ऑनलाईन अर्जासाठी लिंक | Apply Online |
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon