Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-60
Maharashtra Police Bharati Test-60
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-60) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-60
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Daily पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-60) आपण नियमित साईटला भेट द्या.

१. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
२.समानार्थी नसणारा शब्द ओळखा:
३.लगडा या विशेषणाचा साधित धातू कोणता?
४.दोन शब्द किंवा दोन वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला__________अव्यय म्हणतात.
५. अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
६. 3 जून रोजी आलेल्या चक्रीवादळाला निसर्ग हे नाव कोणत्या देशाने सुचवले होते ?
७. खाम, शिव आणि दुधा ह्या कोणत्या नदीच्या उपनदी आहेत?
८. 2011 नुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?
९.सध्याचे औरंगाबादचे पालकमंत्री कोण आहेत?
१०.औरंगाबादचे पोलीस आयुक्त कोण आहे?
११. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण?
१२.2011 नुसार औरंगाबाद जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण किती आहे?
१३.रसायनाचा राजा कोणत्या धातूला म्हणतात?
१४.औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते?
१५. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाईस नाही?
१६.आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१७. जागतिक आदिवासी दिन दरवर्षी कधी साजरी केला जातो?
१८.चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो?
१९.प्रकाश ज्या कणांच्या स्वरूपात असतो त्यास________ असे म्हणतात?
२०. जडत्वाची संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली?
२१) अडीच डझन लिंबाची किंमत 15 रुपये, तर साडेचार डझन लिंबाची किंमत किती रुपये?
२२. 109+209+309+409+509 = _______? (सरासरी काढा)
२३.एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 800 व 860 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती?
२४. 200 पानी पुस्तकाचा 3/8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचवायची शिल्लक राहिली?
२५.एका संख्या 20% ने वाढविल्यास 180 होते. तर ती संख्या कोणती?
1 Ask Question:
Click here for Ask QuestionMast
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon