Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-63 | Aims Study Center

Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-63

maharashtra-police-bharati-test-62
Maharashtra Police Bharati Test-63

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-63) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test- 25)-63


Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. यासाठी आपल्याला टेलिग्राम आयडी सब्स्क्राइब करायचा आहे. या टेलिग्राम चॅनेलवर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. चालू घडामोडी विशेषसाठी अगदी मोफत जॉइन होऊ शकता. Telegram ID (@aimsstudycenter). ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-63) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. खालील नामांपैकी भावचक नाम ओळखा : 




... Correct Answer D

२.'निरुपाय होणे' या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा:      



... Correct Answer B

३.'सुभाषचंद्रांनी विषय बदलला' या वाक्यातील प्रयोग ओळखा :    




... Correct Answer A

४.'बाईंनी वह्या आणल्या' या वाक्यातील क्रियापदाच्या प्रकार कोणता?     




... Correct Answer B

५. 'खाशाबाने कुस्ती जिंकली होती' या वाक्यातील काळ कोणता?  




... Correct Answer D

६. भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? 



... Correct Answer A

७.'शेतकऱ्यांचा आसूड' या ग्रंथाचे लेखक कोण आहे?  

... Correct Answer B

८. ______________च्या काळात तैनाजी फौज योजना आमलात आली?    



... Correct Answer B

९.18 फेब्रुवारी, 1823 रोजी____________यांचा जन्म पुणे येथे झाला?  




... Correct Answer D



१०. पुढीलपैकी कोणता ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला होता?    

... Correct Answer A 

११. बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वर्तमानपत्र सुरु करताना कोणाचे सहकार्य घेतले होते? 




... Correct Answer A

१२.1920 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय कामगार संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?  

... Correct Answer  B

१३.जागतिक दहशदवाद विरोधी दिन दरवर्षी कधी पाळला जातो? 




... Correct Answer D

१४. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला दुसरी हरित क्रांती म्हणून ओळखली जाते?




... Correct Answer B

१५. अरुणाचल प्रदेश आणि मंडाले दरम्यान कोणती खिंड आहे? 



... Correct Answer A

१६. महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर_____________आहे?  




... Correct Answer B

१७. खालीलपैकी कोणता व्यवसाय नैसर्गिक साधन संपदाची उपयुक्ता वाढवितो?  




... Correct Answer B

१८.खालील करांपैकी कोणता कर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन नाही?       



... Correct Answer C

१९.जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची बैठक_____________किमान एकदा तरी होते?  




... Correct Answer B

२०.गुजरात या राज्याची राजधानी कोणती?  



... Correct Answer C

२१) 97, 99, 98, 97, 96, 95, 94, 92, 98, 89  तर एका पोत्याचे सरासरी वजन किती किलोग्रॅम? 

... Correct Answer B

२२. 0.65×0.65-1.7×0.65+0.85×0.85 = ________? (सोडवा)



... Correct Answer C

२३.शामरावानी द.सा.द.से 8 दराने रु. 20,000 एक वर्षासाठी कायम ठेवीमध्ये गुंतवले, एका वर्षाच्या शेवटी त्यांना किती व्याज मिळेल (चक्रवाढ व्याजाची आकारणी अर्धवार्षिक आहे) 




... Correct Answer A

२४.एका वर्गातील मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे, जर त्या वर्गातील मुलींची संख्या 36 असेल तर, मुलांची संख्या किती? 




... Correct Answer D

२५. 55 ×  55 = _______?




... Correct Answer A

Previous
Next Post »

3 Ask Question

Click here for Ask Question
Unknown
admin
September 11, 2021 ×

खुपचं छान सर चांगला सराव होत आहे

Reply
avatar
Unknown
admin
September 12, 2021 ×

Kup che ahi test

Reply
avatar

If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon