Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-70
Maharashtra Police Bharati Test-70
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-70) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-70
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-70) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
२. 'उंबराचे फुल' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
३. मीठभाकरी या शब्दाचे लिंग कोणते?
४.खालीलपैकी कोणते अकर्मक क्रियापद आहे?
५. प्राचीन रूढी परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात?
६.अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे?
७. वर्तमान भारताचे गृहमंत्री कोण आहेत?
८. औंढा नागनाथ देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
९.पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे?
१०. ज्वाला गुट्टा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
११. ब्राझील या देशाची राजधानी कोणती?
१२.लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास________ म्हणतात?
१३.पंचायत राज हा विषय___________ मध्ये समाविष्ट आहे?
१४. भारताचे पहिले गृहमंत्री__________ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याचे आदेश दिले होते?
१५. राष्ट्रपतीच्या निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो?
१६.गरिबी हटओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली?
१७.भारत स्वतंत्र होत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?
१८.जगातील सर्वात उंच पूल कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेश बांधण्यात येणार आहे?
१९.मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले नाही?
२०.बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली?
२१) त्रिकोणाच्या कोणाच्या मापाची बेरीज_________असते?
२२. ताशी 90 कि.मी वेगाने एक गाडी एका गावाहून 180 कि.मी अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 कि.मी. वेगाने परत येते, गाडीचा सरासरी वेग किती?
-
कि.मी
२३.एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी 12 सेंमी व 20 सेंमी असल्यास क्षेत्रफळ किती?
२४. 18 (28 - 5 × 4) 21 ÷ 7 =________?
२५. दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 7:4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे होते. तर लहान बहिणीचे वय काय असेल?
Nice
ReplyDeleteMast
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete