Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-69
Maharashtra Police Bharati Test-69
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती 2021: सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती लेखी परीक्षा काही जिल्ह्यात होत आहे. तर काही जिल्ह्याची पोलीस भरती आयोजित केली जाणारा आहे. या तारखेच्या अनुशंगाने आपण महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. पोलीस भरतीसाठी आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती क्वेशन पेपर आणि उत्तरे (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-69) पाहणार आहोत. या मध्ये सर्वसमावेशक सर्व घटकांचा विचार करून पोलीस भरती सराव पेपर सेट केलेला आहे. महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-25-69
Aims Study Center यांच्या सौजन्याने चालू घडामोडी + पोलीस भरती सराव पेपर अगदी मोफत. या वेबसाइट वर आपण चालू घडामोडी आणि पोलीस भरती टेस्ट बद्दल माहिती अद्यावत करत असतो. ही वेबसाइट तुम्हाला फक्त चालू घडामोडी ची माहिती देत नाही, तर नोकरीची जाहिरात तसेच Sunday Special पोलीस भरती सराव पेपर इत्यादी. Sunday Special पोलीस भरती सराव पेपरसाठी (Maharashtra Police Bharati Questions and Answers free test-69) आपण नियमित साईटला भेट द्या.
१. पक्षी झाडावर बसतो. या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा:
२. वर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
३.'दत्त म्हणून उभा राहणे' वाक्प्रचाराचा सयुक्तिक अर्थ काय?
४.उंदीर या शब्दाचे अनेकवचक ओळखा:
५. 'मनीषा गीत गात आहे' या वाक्याचा काळ ओळखा:
६.ओझोनच्या थराचे संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर केंव्हा स्वाक्षऱ्या करण्यात आल्या?
७. थायलंडची खालीलपैकी कोणती राजधानी आहे?
८. खालीलपैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जात नाही?
९.महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात अव्वल आहे?
१०.महाराष्ट्रात 'बावनथडी प्रकल्प' कोणत्या जिल्ह्यात आहे?
११. 2021 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
१२.भारतात सर्वप्रथम मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरु झाली?
१३.नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे?
१४. औरंगाबाद स्थित बीबी का मकबरा कोणी बांधला?
१५. संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली?
१६.पंचायत राज चा स्वीकारण करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे?
१७.पहिली केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या?
१८.लियोनेल मेस्सी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
१९.मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो?
२०.खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता आहे?
२१) एका दुकानात 94.250 कि.ग्रॅ गहू होता. तो सर्व गहू 18 रु.किलो भावाने विकला, तर किती रुपये येतील?
२२. 360 रुपये व्याज मिळविण्यासाठी 500 रुपये 12% दराने किती वर्षे गुंतवावे लागतील?
२३. 5 : 30 : : _?_ : 60
२४. 560 ÷ 10 × 14 =________?
२५. 18 कामगार रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवितात, तेच काम 20 कामगारांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज त्यांना किती तास काम करावे लागेल?
If You have Doubts, Please Let Me Know ConversionConversion EmoticonEmoticon